शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अपूर्वा नेमळेकर

अपूर्वा नेमळेकर रात्रीस खेळ चाले २ या मालिकेत शेवंताची व्यक्तिरेखा साकारत आहे आणि पाहता पाहता या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. अपूर्वाने आभास हा, तू माझा सांगाती, प्रेम हे यांसारख्या मालिकेत तर एकापेक्षा एक जोडीचा मामला या रिअॅलिटी शो मध्ये देखील काम केले आहे. तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेमुळेच मिळाली. तिने मालिकेत काम करण्यासोबतच चोरीचा मामला, आलाय मोठा शहाणा यांसारख्या नाटकांत काम केले आहे. तसेच इश्क वा लव्ह या चित्रपटातही ती झळकली होती.

Read more

फिल्मी : श्रीकृष्णाच्या अवतारातील या अभिनेत्रीला ओळखलंत का?, फोटो झाला व्हायरल

फिल्मी : आईच्या मांडीवर मस्ती करणाऱ्या 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलं का? छोट्या पडद्यावर गाजवते अधिराज्य

फिल्मी : PHOTOS: लेक प्रसिद्ध अभिनेत्री असूनही अपूर्वाची आई राहते अत्यंत साधी, पाहा मायलेकीच्या जोडीचे दुबई टूरचे फोटो

फिल्मी : ‘शेवंता’ची दुबईवारी...! परदेशात सुट्टी एन्जॉय करतेय अपूर्वा नेमळेकर, शेअर केले धम्माल फोटो

फिल्मी : 'रात्रीस खेळ चाले' फेम शेवंताने पहिल्यांदाच केल्या तिच्या रिलेशनशिप स्टेटसबाबत खुलासा, म्हणाली- मी

फिल्मी : सौंदर्याने अनेकांना घायाळ करणाऱ्या अपूर्वा नेमळेकरची आई राहते प्रचंड साधी; पाहा मायलेकींचा फोटो

फिल्मी : PROMO :  ‘शेवंता’ आता हसवणार! हास्यजत्रेच्या मंचावर होतेय अपूर्वा नेमळेकरची एन्ट्री

फिल्मी : 'रात्रीस खेळ चाले' मध्ये भिवरीची भूमिका कोणी साकारलीये माहितीये? खऱ्या आयुष्यात ही अभिनेत्री आहे प्रचंड ग्लॅमरस

फिल्मी : 'रात्रीस खेळ चाले' मालिका सोडल्यानंतर आता शेवंता उर्फ अपूर्वा नेमळेकर दिसणार या मालिकेत

फिल्मी : अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरच्या नो मेकअप लूकची होतेय सर्वत्र चर्चा