अपूर्वा नेमळेकर रात्रीस खेळ चाले २ या मालिकेत शेवंताची व्यक्तिरेखा साकारत आहे आणि पाहता पाहता या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. अपूर्वाने आभास हा, तू माझा सांगाती, प्रेम हे यांसारख्या मालिकेत तर एकापेक्षा एक जोडीचा मामला या रिअॅलिटी शो मध्ये देखील काम केले आहे. तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेमुळेच मिळाली. तिने मालिकेत काम करण्यासोबतच चोरीचा मामला, आलाय मोठा शहाणा यांसारख्या नाटकांत काम केले आहे. तसेच इश्क वा लव्ह या चित्रपटातही ती झळकली होती. Read More
Bigg Boss Marathi 4, Apurva Nemlekar : अपूर्वा सध्या ‘बिग बॉस मराठी 4’चं घर गाजवतेय. बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनमध्ये अपूर्वा स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. अपूर्वाची बिग बॉसच्या घरात एन्ट्री झाली आणि तशी ती चर्चेत आली... ...
Bigg Boss Marathi 4 : नॉमिनेशन कार्याअंती या आठवड्यातील घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये किरण, अमृता देशमुख, त्रिशूल, विकास, योगेश, आणि प्रसाद हे सदस्य नॉमिनेट झाले. ...
Bigg Boss Marathi 4: घराघरात दररोज नवीन वाद, भांडणं, मैत्री आणि रुसवे फुगवे पाहायला मिळतात. दरम्यान बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल बिग बॉस यांनी सदस्यांवर वाजवा रे वाजवा कॅप्टन्सी कार्य सोपवले ...
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज सुरु असलेल्या रोख ठोक या कार्यात उमेदवार आणि बाकीचे साक्षीदार बनलेले सदस्य आपल्या मनातील सर्व गोष्टी ठामपणे आणि न घाबरता बोलून दाखवत आहेत कारण हा टास्कच मुळात त्यासाठी आहे. ...