शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अपूर्वा नेमळेकर

अपूर्वा नेमळेकर रात्रीस खेळ चाले २ या मालिकेत शेवंताची व्यक्तिरेखा साकारत आहे आणि पाहता पाहता या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. अपूर्वाने आभास हा, तू माझा सांगाती, प्रेम हे यांसारख्या मालिकेत तर एकापेक्षा एक जोडीचा मामला या रिअॅलिटी शो मध्ये देखील काम केले आहे. तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेमुळेच मिळाली. तिने मालिकेत काम करण्यासोबतच चोरीचा मामला, आलाय मोठा शहाणा यांसारख्या नाटकांत काम केले आहे. तसेच इश्क वा लव्ह या चित्रपटातही ती झळकली होती.

Read more

फिल्मी : Bigg Boss Marathi 4: एक नंबर खोटारडा माणूस... इथून साताऱ्यापर्यंत बोंबलत जा...; अपूर्वा-किरण मानेंमध्ये जुंपली

फिल्मी : Bigg Boss Marathi 4 : लग्नाचं वय झालं, तुला अजून कोणी मुलगा मिळाला नाही का? अक्षयच्या प्रश्नावर अपूर्वा नेमळेकरनं काय दिलं उत्तर

फिल्मी : Bigg Boss Marathi 4 : बिग बॉसच्या घरात रुचिरा - अपूर्वा मध्ये सुरु झालं COLD WAR !

फिल्मी : Bigg Boss Marathi 4 : अपूर्वा नेमळेकरला कोसळलं रडू, जाणून घ्या याबद्दल

फिल्मी : Bigg Boss Marathi 4 : 'मला तुझा राग कळतो आहे, पण…'; अपूर्वा काढणार विकासची समजूत

फिल्मी : Bigg Boss Marathi 4, Day 19 : बिग बॉसच्या घरात त्रिशुल - योगेश आले आमनेसामने

फिल्मी : Bigg Boss Marathi 4, Day 18 : हो तुझी लायकी काढणार, असं कोणाला उद्देशून म्हणतेय अमृता धोंगडे

फिल्मी : Bigg Boss Marathi 4, Day 17 : तेजस्विनीला खटकतंय अपूर्वाचं वागणं, म्हणाली...

फिल्मी : Bigg Boss Marathi 4, Day 15 : 'माझ्यासारखी वाईट कोणी नाही...', अपूर्वा नेमळेकरनं या सदस्याला बजावलं

फिल्मी : Bigg Boss Marathi 4: निदान वयाचा तरी मान..., ‘बिग बॉस मराठी 4’च्या स्पर्धकांवर भडकल्या सुरेखा कुडची