लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपूर्वा नेमळेकर

अपूर्वा नेमळेकर

Apurva nemlekar, Latest Marathi News

अपूर्वा नेमळेकर रात्रीस खेळ चाले २ या मालिकेत शेवंताची व्यक्तिरेखा साकारत आहे आणि पाहता पाहता या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. अपूर्वाने आभास हा, तू माझा सांगाती, प्रेम हे यांसारख्या मालिकेत तर एकापेक्षा एक जोडीचा मामला या रिअॅलिटी शो मध्ये देखील काम केले आहे. तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेमुळेच मिळाली. तिने मालिकेत काम करण्यासोबतच चोरीचा मामला, आलाय मोठा शहाणा यांसारख्या नाटकांत काम केले आहे. तसेच इश्क वा लव्ह या चित्रपटातही ती झळकली होती.
Read More
"...तरच एखाद्याने लग्न करावं", लग्नाबद्दल अपूर्वा नेमळेकरने स्पष्ट शब्दांत मांडलं मत, म्हणाली- "प्रेम, लॉयल्टी..." - Marathi News | apurva nemlekar talk about marriage said i still belief on wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"...तरच एखाद्याने लग्न करावं", लग्नाबद्दल अपूर्वा नेमळेकरने स्पष्ट शब्दांत मांडलं मत, म्हणाली- "प्रेम, लॉयल्टी..."

अपूर्वाने २०१४ साली लग्न केलं होतं. मात्र लग्नानंतर काही काळातच तिचा घटस्फोट झाला. तरीदेखील अजूनही लग्नसंस्थेवर विश्वास असल्याचं अपूर्वाने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.  ...

सादगी में सुंदरता! 'प्रेमाची गोष्ट' मधील सावनीचा मनमोहक अंदाज, फोटोशूटची चर्चा - Marathi News | marathi television actress apurva nemlekar looking glamorous in designer saree photo viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सादगी में सुंदरता! 'प्रेमाची गोष्ट' मधील सावनीचा मनमोहक अंदाज, फोटोशूटची चर्चा

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरचा घायाळ करणारा अंदाज, फोटो व्हायरल ...

कपाळावर जखम, रक्ताचे डाग अन् थकलेला चेहरा; मराठी अभिनेत्रीची अवस्था पाहून चाहते हैराण - Marathi News | Fans are shocked to see the condition of the Marathi actress apurva nemlekar premachi goshta serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कपाळावर जखम, रक्ताचे डाग अन् थकलेला चेहरा; मराठी अभिनेत्रीची अवस्था पाहून चाहते हैराण

प्रेमाची गोष्ट फेम अभिनेत्री अपूर्वी नेमळेकरची अशी अवस्था पाहून तिचे चाहते चांगलेच हैराण झाले आहेत. काय घडलंय नेमकं याचा अनुभव अपूर्वानेच सोशल मीडियावर शेअर केलाय ...

टेलिव्हिजनच्या खलनायिकेची हळवी बाजू, मानसिक आरोग्याबाबत म्हणाली "ग्लॅमरच्या पलीकडे..." - Marathi News | Premachi Goshta Fame Actress Apurva Nemlekar Shared Post About Mental Health | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टेलिव्हिजनच्या खलनायिकेची हळवी बाजू, मानसिक आरोग्याबाबत म्हणाली "ग्लॅमरच्या पलीकडे..."

गेल्या काही वर्षांपासून आपल्याकडे मानसिक आरोग्य ह्या विषयाची जास्त मोकळेपणाने चर्चा व्हायला सुरुवात झाली आहे. ...

"नियतीने थोडी दया दाखवली असती तर...", दोन वर्षांपूर्वी झालेलं लहान भावाचं निधन, अपूर्वाची डोळ्यांत पाणी आणणारी पोस्ट - Marathi News | tv actress apurva nemlekar shared emotional post on younger brother death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"नियतीने थोडी दया दाखवली असती तर...", दोन वर्षांपूर्वी झालेलं लहान भावाचं निधन, अपूर्वाची डोळ्यांत पाणी आणणारी पोस्ट

दोन वर्षांपूर्वी अपूर्वाच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. अपूर्वाच्या लहान भावाचं अपघाती निधन झालं होतं. ...

"तिला समोर पाहणं...", 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितला भेटताच भारावली अपूर्वा नेमळेकर, शेअर केली पोस्ट - Marathi News | marathi actress apurva nemlekar overwhelmed by after meeting with madhuri dixit shared special post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तिला समोर पाहणं...", 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितला भेटताच भारावली अपूर्वा नेमळेकर, शेअर केली पोस्ट

अपूर्वा नेमळेकर ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ...

"अभिनेत्री म्हणून माझ्या शरीरावर टीका केली जाते.."; प्रत्येक महिलेने वाचावी अशी अपूर्वा नेमळेकरची पोस्ट - Marathi News | marathi actress apurva nemlekar post on body shaming on womens day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अभिनेत्री म्हणून माझ्या शरीरावर टीका केली जाते.."; प्रत्येक महिलेने वाचावी अशी अपूर्वा नेमळेकरची पोस्ट

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने महिला दिनानिमित्त केलेली पोस्ट चर्चेत आहे (apurva nemlekar) ...

'प्रेमाची गोष्ट'मधील मुक्ता अन् सावनीची ऑफस्क्रीन धमाल; सोनू निगमच्या सुपरहिट गाण्यावर केला अप्रतिम डान्स  - Marathi News | star pravah serial premachi goshta mukta and sawani amazing dance on sonu nigam superhit song video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'प्रेमाची गोष्ट'मधील मुक्ता अन् सावनीची ऑफस्क्रीन धमाल; सोनू निगमच्या सुपरहिट गाण्यावर केला अप्रतिम डान्स 

'प्रेमाची गोष्ट' ही मालिकेची मागील काही दिवसांपासून प्रचंड चर्चा सुरु होती. ...