अपूर्वा नेमळेकर रात्रीस खेळ चाले २ या मालिकेत शेवंताची व्यक्तिरेखा साकारत आहे आणि पाहता पाहता या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. अपूर्वाने आभास हा, तू माझा सांगाती, प्रेम हे यांसारख्या मालिकेत तर एकापेक्षा एक जोडीचा मामला या रिअॅलिटी शो मध्ये देखील काम केले आहे. तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेमुळेच मिळाली. तिने मालिकेत काम करण्यासोबतच चोरीचा मामला, आलाय मोठा शहाणा यांसारख्या नाटकांत काम केले आहे. तसेच इश्क वा लव्ह या चित्रपटातही ती झळकली होती. Read More
नागरिकांना कोरोनासंदर्भातील सगळे नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. कोरोनापासून बचावासाठी जागरूक राहणे आणि योग्य काळजी घेणे हाच पर्याय असल्याचे अपूर्वा नेमळेकरनेही आपल्या व्हिडीओत म्हटले आहे. ...
Ratris Khel Chale Promotion Hoarding: जशी काही भूत रात्रीच दिसतात तसेच या होर्डिंगवरचे अण्णा नाईक रात्रीच दिसतात असे म्हणत हटके प्रमोन फंडा पाहायला मिळत आहे. ...