शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अपूर्वा नेमळेकर

अपूर्वा नेमळेकर रात्रीस खेळ चाले २ या मालिकेत शेवंताची व्यक्तिरेखा साकारत आहे आणि पाहता पाहता या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. अपूर्वाने आभास हा, तू माझा सांगाती, प्रेम हे यांसारख्या मालिकेत तर एकापेक्षा एक जोडीचा मामला या रिअॅलिटी शो मध्ये देखील काम केले आहे. तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेमुळेच मिळाली. तिने मालिकेत काम करण्यासोबतच चोरीचा मामला, आलाय मोठा शहाणा यांसारख्या नाटकांत काम केले आहे. तसेच इश्क वा लव्ह या चित्रपटातही ती झळकली होती.

Read more

फिल्मी : अपूर्वा नेमळेकरने 'तुझं माझं जमतंय' मालिकेला केला रामराम, आता ही अभिनेत्री बनणार पम्मी

फिल्मी : शेवंता खुश्श...! अपूर्वा नेमळेकरने केले झक्कास सेलिब्रेशन, पाहा फोटो

फिल्मी : अपूर्वा नेमळेकर सांगतेय, जगात जर सुख आहे, तर ते इथे आहे

फिल्मी : ‘तुझं माझं जमतंय’मधील रोशन विचारेच्या भूमिकेला मिळतेय प्रेक्षकांची पसंती

फिल्मी : ही कोण ओळखलंत? तर प्रेक्षकांची लाडकी ‘शेवंता’, पाहा फोटो

फिल्मी : जयडी उर्फ पूर्वा शिंदे लवकरच येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, नव्या भूमिकेत

फिल्मी : ट्रिपल सीट सिनेमानंतर स्वप्निल मुनोत यांनी छोट्या पडद्यावर केली एन्ट्री

फिल्मी : अहो, शेवंता मादक होती, सुंदर होती. पण ती गरीब असल्यामुळे तिला पैशाची हाव होती. पम्मी तशी नाहीये

फिल्मी : साडीमधील अपूर्वा नेमळेकरचा हा लूक पाहिला का?, सौंदर्य गेलं आणखी खुलून

फिल्मी : मुंबईत मी नेहमी दुर्गाचा अवतार घेते | Apurva Nemlekar Interview | Lokmat CNX Filmy