लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपूर्वा नेमळेकर

अपूर्वा नेमळेकर

Apurva nemlekar, Latest Marathi News

अपूर्वा नेमळेकर रात्रीस खेळ चाले २ या मालिकेत शेवंताची व्यक्तिरेखा साकारत आहे आणि पाहता पाहता या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. अपूर्वाने आभास हा, तू माझा सांगाती, प्रेम हे यांसारख्या मालिकेत तर एकापेक्षा एक जोडीचा मामला या रिअॅलिटी शो मध्ये देखील काम केले आहे. तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेमुळेच मिळाली. तिने मालिकेत काम करण्यासोबतच चोरीचा मामला, आलाय मोठा शहाणा यांसारख्या नाटकांत काम केले आहे. तसेच इश्क वा लव्ह या चित्रपटातही ती झळकली होती.
Read More
Apurva Nemalekar :...म्हणून सोडली शेवंताची भूमिका, गंभीर आरोप करत अपूर्वा नेमळेकरचा धक्कादायक खुलासा - Marathi News | ... so left the role of Shevanta, shocking revelation of Apoorva Nemalekar making serious allegations | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...म्हणून सोडली शेवंताची भूमिका, गंभीर आरोप करत अपूर्वा नेमळेकरचा धक्कादायक खुलासा

Ratris Khel Chale 3: रात्रीस खेळ चाले मालिकेच्या दुसऱ्या हंगामात अभिनेत्री Apurva Nemalekar हिने साकारलेले शेवंता हे पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. मालिकेच्या तिसऱ्या हंगामातही ही भूमिका अपूर्वा साकारत होती. मात्र अपूर्वाने अचानक मालिका सोडल ...

'रात्रीस खेळ चाले ३'मध्ये शेवंताच्या भूमिकेत आता दिसणार ही अभिनेत्री, अपूर्वा नेमळेकरने मालिकेतून घेतली एक्झिट - Marathi News | Actress Apoorva Nemalekar quite 'Ratris Khel Chale 3' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रात्रीस खेळ चाले ३'मध्ये शेवंताच्या भूमिकेत आता दिसणार ही अभिनेत्री, अपूर्वा नेमळेकरने मालिकेतून घेतली एक्झिट

‘रात्रीस खेळ चाले ३’ या मालिकेत सध्या नवीन घडामोडी पाहायला मिळत आहेत. ...

'रात्रीस खेळ चाले' फेम शेवंता उर्फ अपूर्वा नेमळेकरने गोरगरीबांसाठी केलेल्या 'या' कामाची होतेय प्रशंसा - Marathi News | 'Ratris Khel Chale' fame Shevanta alias Apoorva Nemalekar's work for the poor is being praised | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रात्रीस खेळ चाले' फेम शेवंता उर्फ अपूर्वा नेमळेकरने गोरगरीबांसाठी केलेल्या 'या' कामाची होतेय प्रशंसा

अपूर्वा नेमळेकर हिने 'अंधारात हरवलेल्यांसाठी प्रकाश व्हा...' म्हणत गरिबांना जेवायला देखील घातले आहे ...

Apurva Nemlekar Interview at Zee Marathi Award 2021 रेड कार्पेटवर अपूर्वाच्या सुंदर लूकने वेधलं लक्ष - Marathi News | Apurva Nemlekar Interview at Zee Marathi Award 2021 Apurva's beautiful look on the red carpet | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :Apurva Nemlekar Interview at Zee Marathi Award 2021 रेड कार्पेटवर अपूर्वाच्या सुंदर लूकने वेधलं लक्ष

Apurva Nemlekar Interview at Zee Marathi Award 2021 रेड कार्पेटवर अपूर्वाच्या सुंदर लूकने वेधलं लक्ष. Apurva Nemlekar is a Marathi actress. She made her television debut with Aabhas Ha serial on Zee Marathi. She is known for her performance in Ratris ...

'बस्स झालं नका खेळू आमच्या भावनांशी', अशी टीका करणाऱ्याला अपूर्वा नेमळेकरने दिले चोख प्रत्युत्तर - Marathi News | Apoorva Nemalekar gave answer to trollers who has comment on her Goddess look photoshoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बस्स झालं नका खेळू आमच्या भावनांशी', अशी टीका करणाऱ्याला अपूर्वा नेमळेकरने दिले चोख प्रत्युत्तर

अपूर्वा नेमळेकरने वेगवेगळ्या देवीच्या रुपातील केलेल्या फोटोशूटवर काही युजर्सनी नाराजी व्यक्त केली आहे. ...

This Marathi Actress is Unrecognizable as Ambabai|अंबाबाईचं रूप धारण केलेल्या अभिनेत्रीला ओळखलंत का? - Marathi News | This Marathi Actress is Unrecognizable as Ambabai | Do you know the actress who took the form of Ambabai? | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :This Marathi Actress is Unrecognizable as Ambabai|अंबाबाईचं रूप धारण केलेल्या अभिनेत्रीला ओळखलंत का?

अंबाबाईचं रूप धारण केलेल्या या अभिनेत्रीला ओळखलंत का? त्याबद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा - ...

नवरात्री निमित्त मराठमोळ्या अभिनेत्रीचं खास फोटोशूट, वेधल सर्वांच लक्ष - Marathi News | Navratri Special: Apurva Nemlekar looks divine in her Navratri photoshoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवरात्री निमित्त मराठमोळ्या अभिनेत्रीचं खास फोटोशूट, वेधल सर्वांच लक्ष

नवरात्रीनिमित्त खास नारीशक्तीचा जागर करणारे फोटोशूट अपूर्वा नेमलेकरने केले आहे. ...

Navratri 2021: 'रात्रीस खेळ चाले'फेम अभिनेत्रीने केलं देवीच्या रुपात फोटोशूट; तुम्ही ओळखलं का तिला? - Marathi News | marathi actress apurva nemlekar photoshoot for navratra in goddess ambabai attire | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Navratri 2021: 'रात्रीस खेळ चाले'फेम अभिनेत्रीने केलं देवीच्या रुपात फोटोशूट; तुम्ही ओळखलं का तिला?

Navratri 2021: अलिकडेच 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेतील एका अभिनेत्रीने देवीचं रुप धारण करुन खास फोटोशूट केलं आहे. ...