शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अपूर्वा नेमळेकर

अपूर्वा नेमळेकर रात्रीस खेळ चाले २ या मालिकेत शेवंताची व्यक्तिरेखा साकारत आहे आणि पाहता पाहता या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. अपूर्वाने आभास हा, तू माझा सांगाती, प्रेम हे यांसारख्या मालिकेत तर एकापेक्षा एक जोडीचा मामला या रिअॅलिटी शो मध्ये देखील काम केले आहे. तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेमुळेच मिळाली. तिने मालिकेत काम करण्यासोबतच चोरीचा मामला, आलाय मोठा शहाणा यांसारख्या नाटकांत काम केले आहे. तसेच इश्क वा लव्ह या चित्रपटातही ती झळकली होती.

Read more

फिल्मी : 'बस्स झालं नका खेळू आमच्या भावनांशी', अशी टीका करणाऱ्याला अपूर्वा नेमळेकरने दिले चोख प्रत्युत्तर

फिल्मी : This Marathi Actress is Unrecognizable as Ambabai|अंबाबाईचं रूप धारण केलेल्या अभिनेत्रीला ओळखलंत का?

फिल्मी : नवरात्री निमित्त मराठमोळ्या अभिनेत्रीचं खास फोटोशूट, वेधल सर्वांच लक्ष

फिल्मी : Navratri 2021: 'रात्रीस खेळ चाले'फेम अभिनेत्रीने केलं देवीच्या रुपात फोटोशूट; तुम्ही ओळखलं का तिला?

फिल्मी : 'या' कलाकारांनी धुडकावली 'बिग बॉस मराठी ३'ची ऑफर

फिल्मी : अभिनयाव्यतिरिक्त शेवंता करते हा व्यवसाय,वाचा सविस्तर

फिल्मी : तिला पाहून चुकेल तुमच्याही काळजाचा ठोका, या तारखेपासून शेवंता रसिकांच्या भेटीला

फिल्मी : Shevanta Share Post For Anna Naik | शेवंताची आण्णा नाईकसाठी खास पोस्ट | Apurva Nemlekar

फिल्मी : सुंदरा मनामध्ये भरली ! नऊवारी साडीत खुललं अपूर्वाचं सौंदर्य, भावाच्या लग्नात दिसली इतकी सुंदर

फिल्मी : अपूर्वा नेमळेकर झाली भावूक | Ratris Khel Chale (Shevanta) Apurva Nemlekar | Lokmat Filmy