लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपूर्वा नेमळेकर

अपूर्वा नेमळेकर, मराठी बातम्या

Apurva nemlekar, Latest Marathi News

अपूर्वा नेमळेकर रात्रीस खेळ चाले २ या मालिकेत शेवंताची व्यक्तिरेखा साकारत आहे आणि पाहता पाहता या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. अपूर्वाने आभास हा, तू माझा सांगाती, प्रेम हे यांसारख्या मालिकेत तर एकापेक्षा एक जोडीचा मामला या रिअॅलिटी शो मध्ये देखील काम केले आहे. तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेमुळेच मिळाली. तिने मालिकेत काम करण्यासोबतच चोरीचा मामला, आलाय मोठा शहाणा यांसारख्या नाटकांत काम केले आहे. तसेच इश्क वा लव्ह या चित्रपटातही ती झळकली होती.
Read More
Bigg Boss Marathi 4 : अपूर्वा विकास सावंतमुळे वैतागली...; तू गेमर आहेस एक नंबरचा... म्हणत ढसाढसा रडली...!! - Marathi News | Bigg Boss Marathi 4 updates Apurva Nemlekar Cry Because Of Vikas Sawant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अपूर्वा विकास सावंतमुळे वैतागली...; तू गेमर आहेस एक नंबरचा... म्हणत ढसाढसा रडली...!!

Bigg Boss Marathi 4 : किरण माने सीक्रेट रूममध्ये गेलेत आणि ते जाताच विकास सावंत (Vikas Sawant  )आणि अपूर्वा नेमळेकरच्या (Apurva Nemlekar) मैत्रीला नवा बहर आला. पण आता याच विकास सावंतमुळे अपूर्वा ढसाढसा रडली... ...

Bigg Boss Marathi 4 PROMO : किरण माने ‘अंडरग्राऊंड’ होताच विकास सावंतने बदलला गेम? पाहून प्रेक्षकही संतापले - Marathi News | Bigg Boss Marathi 4 Kiran Mane In Secret Room Vikas Sawant Close With Apurva Nemlekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Promo : किरण माने ‘अंडरग्राऊंड’ होताच विकास सावंतने बदलला गेम? पाहून प्रेक्षकही संतापले

Bigg Boss Marathi 4 PROMO : बिग बॉसच्या घरात क्षणात नाती बदलतात... किरण माने घरातून गेले म्हटल्यावर घरात नवी समीकरणं जुळू लागली आहेत... ...

Bigg Boss Marathi 4: एक नंबर खोटारडा माणूस... इथून साताऱ्यापर्यंत बोंबलत जा...; अपूर्वा-किरण मानेंमध्ये जुंपली - Marathi News | apurva nemlekar slams kiran mane on bigg boss marathi 4 chavdi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एक नंबर खोटारडा माणूस... इथून साताऱ्यापर्यंत बोंबलत जा...; अपूर्वा-किरण मानेंमध्ये जुंपली

Bigg Boss Marathi 4: ‘बिग बॉस मराठी 4’ सुरू होऊन जवळपास 50 दिवस झाले आहेत. या 50 दिवसांत बिग बॉस मराठीच्या घरात वाद, प्रेम, चुगल्या, दंगा असं सगळं पाहायला मिळालं... ...

Bigg Boss Marathi 4 : लग्नाचं वय झालं, तुला अजून कोणी मुलगा मिळाला नाही का? अक्षयच्या प्रश्नावर अपूर्वा नेमळेकरनं काय दिलं उत्तर - Marathi News | Bigg Boss Marathi 4 Apurva Nemlekar Talk About Her Second Marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाचं वय झालं, तुला अजून कोणी मुलगा मिळाला नाही का? अपूर्वा नेमळेकरनं काय दिलं उत्तर

Bigg Boss Marathi 4, Apurva Nemlekar : अपूर्वा सध्या ‘बिग बॉस मराठी 4’चं घर गाजवतेय. बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनमध्ये अपूर्वा स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. अपूर्वाची बिग बॉसच्या घरात एन्ट्री झाली आणि तशी ती चर्चेत आली... ...

Bigg Boss Marathi 4 : बिग बॉसच्या घरात रुचिरा - अपूर्वा मध्ये सुरु झालं COLD WAR ! - Marathi News | Bigg Boss Marathi 4: COLD WAR started in Bigg Boss house between Ruchira and Apurva Nemlekar ! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 4 : बिग बॉसच्या घरात रुचिरा - अपूर्वा मध्ये सुरु झालं COLD WAR !

काल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये "विषय END" हे नॉमिनेशन कार्य पार पडले. ...

Bigg Boss Marathi 4 : अपूर्वा नेमळेकरला कोसळलं रडू, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | Bigg Boss Marathi 4: Apoorva Nemalekar breaks down and cries, know about it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 4 : अपूर्वा नेमळेकरला कोसळलं रडू, जाणून घ्या याबद्दल

Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठीच्या घरामधून काल त्रिशूल मराठेला घराबाहेर पडावे लागले. ...

Bigg Boss Marathi 4 : 'मला तुझा राग कळतो आहे, पण…'; अपूर्वा काढणार विकासची समजूत - Marathi News | Bigg Boss Marathi 4 : 'I understand your anger, but…'; Apoorva will draw understanding of development | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 4 : 'मला तुझा राग कळतो आहे, पण…'; अपूर्वा काढणार विकासची समजूत

Bigg Boss Marathi 4 : नॉमिनेशन कार्याअंती या आठवड्यातील घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये किरण, अमृता देशमुख, त्रिशूल, विकास, योगेश, आणि प्रसाद हे सदस्य नॉमिनेट झाले. ...

Bigg Boss Marathi 4, Day 19 : बिग बॉसच्या घरात त्रिशुल - योगेश आले आमनेसामने - Marathi News | Bigg Boss Marathi 4, Day 19 : After so many years, someone came into my arms, Apoorva Nemalekar expressed his feelings | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 4, Day 19 : बिग बॉसच्या घरात त्रिशुल - योगेश आले आमनेसामने

Bigg Boss Marathi 4: घराघरात दररोज नवीन वाद, भांडणं, मैत्री आणि रुसवे फुगवे पाहायला मिळतात. दरम्यान बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल बिग बॉस यांनी सदस्यांवर वाजवा रे वाजवा कॅप्टन्सी कार्य सोपवले ...