लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपूर्वा नेमळेकर

अपूर्वा नेमळेकर, मराठी बातम्या

Apurva nemlekar, Latest Marathi News

अपूर्वा नेमळेकर रात्रीस खेळ चाले २ या मालिकेत शेवंताची व्यक्तिरेखा साकारत आहे आणि पाहता पाहता या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. अपूर्वाने आभास हा, तू माझा सांगाती, प्रेम हे यांसारख्या मालिकेत तर एकापेक्षा एक जोडीचा मामला या रिअॅलिटी शो मध्ये देखील काम केले आहे. तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेमुळेच मिळाली. तिने मालिकेत काम करण्यासोबतच चोरीचा मामला, आलाय मोठा शहाणा यांसारख्या नाटकांत काम केले आहे. तसेच इश्क वा लव्ह या चित्रपटातही ती झळकली होती.
Read More
शेवंता उर्फ अपूर्वा नेमळेकर दिसणार नव्या अवतारात, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | Shevanta alias Apoorva Nemalekar will appear in a new incarnation, find out about it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शेवंता उर्फ अपूर्वा नेमळेकर दिसणार नव्या अवतारात, जाणून घ्या याबद्दल

आता शेवंताच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर समोर आली आहे. अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर लवकरच नव्या मालिकेत आणि भूमिकेत दिसणार आहे. ...

‘रात्रीस खेळ चाले 2’ मालिका संपली, शेवंता गहिवरली...! इन्स्टा लाईव्हमध्ये चक्क रडली!! - Marathi News | ratris khel chale 2 serial apurva nemlekar shevanta emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘रात्रीस खेळ चाले 2’ मालिका संपली, शेवंता गहिवरली...! इन्स्टा लाईव्हमध्ये चक्क रडली!!

‘रात्रीस खेळ चाले 2’ घेतला प्रेक्षकांचा निरोप ...

'रात्रीस खेळ चाले 2'मध्ये नवा ट्विस्ट, अण्णा आणि शेवंताचं होणार लग्न - Marathi News | New twist in 'Ratris Khel Chale 2', Anna and Shevanta will get married | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रात्रीस खेळ चाले 2'मध्ये नवा ट्विस्ट, अण्णा आणि शेवंताचं होणार लग्न

रात्रीस खेळ चाले 2मध्ये आता नवीन ट्विस्ट आला आहे. ...

अपूर्वा नेमळेकरचा मॉर्डन अवतार पाहून व्हाल खल्लास, हा घ्या पुरावा! - Marathi News | See apoorva nemalekar bold and stunning photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अपूर्वा नेमळेकरचा मॉर्डन अवतार पाहून व्हाल खल्लास, हा घ्या पुरावा!

रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर ही शेवंताची व्यक्तिरेखा साकारत आहे. ...

वयाच्या विशीत शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकर दिसायची अशी, फोटो पाहून म्हणाल वा क्या बात है - Marathi News | ratris khel chale shevanta aka apurva nemlekar shares her throwback picture on Instagram PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या विशीत शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकर दिसायची अशी, फोटो पाहून म्हणाल वा क्या बात है

अपूर्वाने इन्स्टाग्रामवर एक जुना फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत ती खूपच छान दिसत असून हा फोटो काढला त्यावेळी ती केवळ २० वर्षांची होती. ...

पाहा VIDEO, रात्रीस खेळ चाले फेम शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकर विकतेय पाणीपुरी - Marathi News | ratris khel chale shevanta aka apurva nemlekar selling panipuri, see video PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाहा VIDEO, रात्रीस खेळ चाले फेम शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकर विकतेय पाणीपुरी

रात्रीस खेळ चाले या मालिकेतील शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमाळकरदेखील सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून तिच्या एका व्हिडिओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. ...

लॉकडाऊनमध्ये पुन्हा एकदा शेअर केला अपूर्वा नेमळेकरने नो मेकअप लूकमधील फोटो - Marathi News | Apoorva nemalekar once again shared her no makeup look photo gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लॉकडाऊनमध्ये पुन्हा एकदा शेअर केला अपूर्वा नेमळेकरने नो मेकअप लूकमधील फोटो

तिच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. ...

लॉकडाऊनमध्ये अडकलेली शेवंता करतेय या गोष्टी, जाणून घ्या त्याबद्दल - Marathi News | Apurva nemlekar doing this things during lockdown period gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लॉकडाऊनमध्ये अडकलेली शेवंता करतेय या गोष्टी, जाणून घ्या त्याबद्दल

सेलिब्रेटींनी स्वत: ला क्वारांटाईन करुन घेतले आहे. ...