पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांच्या प्रश्नावर काहीच बोलले नाहीत जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले... इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले बिहारमध्ये सकाळी ११ वाजेपर्यंत २७.६५% मतदान कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली... "काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या 'न' स्पर्श करण्यामागचे कारण काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला... "रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान "मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध बिहार निवडणूक : बिहारमध्ये सकाळी ९ वाजेपर्यंत १३.१३% मतदान तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका "एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान उद्धव ठाकरे बार्शीमध्ये पोहोचले; शेतकऱ्यांशी बांधावर जाऊन संवाद मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या... लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
Apple inc, Latest Marathi News
iPhone 12 ची किंमत अॅमेझॉनवर कमी करण्यात आली आहे. त्यामुळे फोनच्या 64GB व्हेरिएंटची जवळपास 20 हजार रुपयांनी कमी झाली आहे. ...
Apple Watch मध्ये लवकरच सॅटेलाईट कनेक्टिव्हिटी देण्यात येईल. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीमध्ये वॉचवरूनच टेक्स्ट आणि SOS कॉल करता येईल. ...
Apple Days Sale मध्ये आयफोन 13 सीरीज, अॅप्पल वॉच सीरीज 7, आयपॅड एयर, MacBook Pro, AirPods Pro कॅशबॅक ऑफर दिली जात आहे. ...
कोल्हापूरकराचा नाद लय भारी! Apple ची फोटोग्राफी स्पर्धा जिंकला; फोटो पाहून म्हणाल... कोल्हापूरमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या प्रज्वल चौगुलेला अॅप्पलने बक्षीस दिले आहे. पहिल्या दहा फोटोंमध्ये त्याने काढलेल्या फोटोला नववा क्रमांक मिळाला आहे. ...
Apple iPhone Series 14 Price Leaks : तुम्ही जर iPhone 14 ची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे. खरं तर, लॉन्चपूर्वी फोनची किंमत उघड झाली आहे. ...
Flipkart वर आज अर्थात 12 एप्रिलपासून Big Saving Days सेलची सुरुवात झाली आहे. या सेलमध्ये iPhone 13 Mini खूप स्वस्तात विकला जात आहे. ...
जरा सोबतच्या यादीवर नजर फिरवा. फक्त वीस वर्षांपूर्वीच्या काळात यातील एकही उत्पादन किंवा सेवा आपल्यासाठी उपलब्ध नव्हती... विश्वास बसतोय? ...
Apple चा लेटेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन iPhone 13 आता भारतात निर्माण होऊ लागला आहे. ...