लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अॅपल

अॅपल, मराठी बातम्या

Apple inc, Latest Marathi News

चार्जर-इअरफोन्स काढून टाकल्यानंतर आता 'सिम ट्रे' नसलेला iPhone येणार? - Marathi News | apple may launch future iphones without sim card e sim support | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :चार्जर-इअरफोन्स काढून टाकल्यानंतर आता 'सिम ट्रे' नसलेला iPhone येणार?

अॅपल कंपनीकडून iPhone मधून हळूहळू काही गोष्टी कमी करण्यात येत आहेत. याआधी हेडफोन जॅक आणि टच आयडी हटवण्यात आल्यानंतर आता नव्या iPhone मध्ये तुम्हाला इअरफोन्स व चार्जर देखील कंपनीकडून दिला जात नाही. ...

गुगल, अ‍ॅपलला टक्कर देण्याची तयारी; मोदी सरकारची नवी योजना; बड्या कंपन्यांना मोठा धक्का? - Marathi News | Government Plans to Help Create Indigenous Smartphone OS to Rival Android, iOS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुगल, अ‍ॅपलला टक्कर देण्याची तयारी; मोदी सरकारची नवी योजना; बड्या कंपन्यांना मोठा धक्का?

गुगल, ऍपलच्या वर्चस्वाला धक्का देण्याची मोदी सरकारची तयारी; आणखी एका क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याकडे वाटचाल ...

iPhone 13 वर मिळतोय जबरा डिस्काउंट; लेटेस्ट Apple प्रोडक्ट्सवर ऑफर्सचा पाऊस   - Marathi News | Apple iPhone 13 Gets A Price Cut On Flipkart Exchange Offer Reduces By Rs 18850   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :iPhone 13 वर मिळतोय जबरा डिस्काउंट; लेटेस्ट Apple प्रोडक्ट्सवर ऑफर्सचा पाऊस  

Apple iPhone 13 Offers and Price: Flipkart वर गेल्यावर्षी आलेल्या Apple iPhone 13 वर चांगलाच डिस्काउंट दिला जात आहे. तसेच आयफोन 12 12 mini, iPhone SE देखील स्वस्तात विकत घेता येतील.  ...

काय सांगता! 20 हजारांच्या आत iPhone; 26 जानेवारीनंतर मिळणार नाही अशी अविश्वसनीय ऑफर  - Marathi News | Massive Discount On Apple iPhone Se Available At 19149 Rupees On Flipkart  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :काय सांगता! 20 हजारांच्या आत iPhone; 26 जानेवारीनंतर मिळणार नाही अशी अविश्वसनीय ऑफर 

iPhone SE Offers: iPhone SE हा अ‍ॅप्पलचा एंट्री लेव्हल स्मार्टफोन आहे जो फ्लिपकार्टवर खूपच स्वस्तात विकत घेता येत आहे. ...

कॅमेरा देण्याऐवजी iPhone मध्ये हा ‘Black Dot’ का दिला आहे? जाणून घ्या याचा विस्मयकारक वापर  - Marathi News | What does Black dot on iphones camera setup do  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :कॅमेरा देण्याऐवजी iPhone मध्ये हा ‘Black Dot’ का दिला आहे? जाणून घ्या याचा विस्मयकारक वापर 

Apple आपल्या iPhone च्या डिजाईन्स खूप विचारपूर्वक सादर करते. प्रत्येक घटक काही तरी काम करतो मग टॉप मॉडेल्सच्या कॅमेरा सेटअपमध्ये मिळणाऱ्या Black Dot चा उपयोग तरी काय?   ...

35 हजारांपेक्षा कमी किंमतीत iPhone 12 Mini; स्टॉक संपण्याआधीच घ्या फ्लिपकार्टच्या ऑफरचा फायदा  - Marathi News | Apple iphone 12 mini in less than rupees 35000 know how  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :35 हजारांपेक्षा कमी किंमतीत iPhone 12 Mini; स्टॉक संपण्याआधीच घ्या फ्लिपकार्टच्या ऑफरचा फायदा 

Apple iPhone 12 Mini: फ्लिपकार्टनं अ‍ॅप्पलच्या लोकप्रिय हँडसेट iPhone 12 Mini वर ऑफर सादर केली आहे. सेलमध्ये या स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंटसह 35 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घेता येईल. ...

iPhone च्या नावातील ‘i’ चा अर्थ तरी काय? - Marathi News | What I in iphone stands for | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :iPhone च्या नावातील ‘i’ चा अर्थ तरी काय?

iPhone च्या नावातील ‘i’ चे अर्थ अनेक आहेत. ...

आतापर्यंतचा मोठा डिस्काउंट! iPhone 12 Mini वर फ्लिपकार्ट देतंय तगडी सूट; अशी आहे ऑफर   - Marathi News | iPhone 12 mini at lowest price ever on flipkart big saving days sale at rs 41999   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आतापर्यंतचा मोठा डिस्काउंट! iPhone 12 Mini वर फ्लिपकार्ट देतंय तगडी सूट; अशी आहे ऑफर  

Flipkart Big Saving Days Sale सेलमध्ये iPhone देखील स्वस्तात मिळत आहेत. गेल्यावर्षी आलेली iPhone 13 सीरिज जरी आवाक्यात नसली तरी जुना iPhone 12 Mini मात्र आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे.   ...