Halad Market : हिंगोलीच्या संत नामदेव हळद मार्केट यार्डात गेल्या चार दिवसांपासून दरात सातत्याने वाढ होत आहे. हळदीला क्विंटलमागे तब्बल ४०० ते ५०० रुपयांची वाढ मिळाल्याने घसरत्या भावामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळू लागला आहे. आवक कमी ...
किमान आधारभूत किंमत धान खरेदी योजनेंतर्गत दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप. मार्केटिंग फेडरेशन, मुंबई यांच्या मार्फत धान खरेदीदार संस्थांमार्फत ४६ खरेदी केंद्रांवर धान खरेदी सुरु झाली आहे. ...
Kapus Kharedi : कापूस खरेदीसाठी शेतकऱ्यांनी केलेल्या नोंदणीत मोठा गोंधळ समोर आला आहे. अनेक शेतकऱ्यांनी कपास किसान ॲपवर दोन ते तीन वेळा नोंदणी केल्याने तब्बल १९६२ अर्ज रद्द झाले आहेत. शिवाय ५ हजारांवर अर्जांमध्ये त्रुटी आढळून आल्याने तपासणी मोहीम आणखी ...
Kapus Kharedi : ऑनलाइन कापूस खरेदी योजनेला शेतकऱ्यांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. कापूस लागवड मोठ्या प्रमाणात असतानाही ऑनलाइन नोंदणीची गुंतागुंत, माहितीचा अभाव आणि तांत्रिक अडचणींमुळे शेतकरी संभ्रमात आहेत. (Kapus Kharedi) ...
Maize Market : मोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीत १७ नोव्हेंबर रोजी एकाच दिवशी तब्बल १२ हजार क्विंटल धान्याची विक्रमी आवक झाली. दिवाळीनंतर बाजारपेठेत मोठी गती परतली असून, यातील ९० टक्के हिस्सा मक्याचा होता. शेतकऱ्यांना १,७०० रुपये प्रति क्विंटल असा दर ...