लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एपीजे अब्दुल कलाम

एपीजे अब्दुल कलाम

Apj abdul kalam, Latest Marathi News

डिसले गुरुजींचा मोठा सन्मान, डॉ. एपीजे अब्दुल कलाम प्राईड ऑफ इंडिया पुरस्कार जाहीर - Marathi News | Great honor to Disley Guruji, Dr. APJ Abdul Kalam Pride of India Award Announced | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डिसले गुरुजींचा मोठा सन्मान, डॉ. एपीजे अब्दुल कलाम प्राईड ऑफ इंडिया पुरस्कार जाहीर

Ranjitsinh Disle Guruji: डिसले गुरुजींना देशाचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या कुटुंबीयांकडून देण्यात येणारा डॉ. एपीजे अब्दुल कलाम प्राईड ऑफ इंडिया हा पुरस्कार जाहीर झाला आहे. स्वत: डिसले गुरुजी यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. ...

डॉ. राजेंद्रप्रसाद व्यासपीठावरून खाली उतरले अन् केला वाकून नमस्कार! - Marathi News | Dr. Rajendra Prasad came down from the dais and bowed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉ. राजेंद्रप्रसाद व्यासपीठावरून खाली उतरले अन् केला वाकून नमस्कार!

देशाच्या बहुतांश राष्ट्रपतींचे पुणे शहरावर विशेष प्रेम ...

चलनी नोटांवर रविंद्रनाथ टॅगोर अन् कलामांचा फोटो? RBI ने दिलं स्पष्टीकरण - Marathi News | Photo of Tagore And kalam on currency notes except mahatma gandhi? Explanation given by RBI | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चलनी नोटांवर रविंद्रनाथ टॅगोर अन् कलामांचा फोटो? RBI ने दिलं स्पष्टीकरण

आरबीआयकडे नोटांवरील फोटो बदलण्याचा कुठलाही प्रस्ताव नाही, असे दयाल यांनी सांगितले ...

RBI On Currency Notes: नोटांवरुन महात्मा गांधींचा फोटो हटवणार? RBI दिली महत्वाची माहिती - Marathi News | RBI On Currency Notes: Will Mahatma Gandhi's photo be removed from notes? Important information provided by RBI | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोटांवरुन महात्मा गांधींचा फोटो हटवणार? RBI दिली महत्वाची माहिती

RBI On Currency Notes: अर्थ मंत्रालय आणि RBI रवींद्रनाथ टागोर आणि माजी राष्ट्रपती एपीजे कलाम यांचे फोटो नोटांवर लावणार असल्याच्या बातम्या काही मीडियामध्ये आल्या होत्या. ...

“देशाला अब्दुल कलामांसारख्या देशभक्तांची गरज, जिनांसारखे देशद्रोही नकोत” - Marathi News | rss indresh kumar said country needs patriots like apj abdul kalam not traitors like muhammad ali jinnah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“देशाला अब्दुल कलामांसारख्या देशभक्तांची गरज, जिनांसारखे देशद्रोही नकोत”

जिना आणि मुस्लीम लीगने आपल्या मातृभूमीचे तुकडे केले. अशी विचारसणी असणाऱ्यांवर पूर्णपणे बहिष्कार टाकण्यात यावा, असे इंद्रेश कुमार यांनी म्हटले आहे. ...

'जिन्ना टॉवर'चे नाव बदलून 'अब्दुल कलाम टॉवर' करा, नामांतरासाठी भाजप आक्रमक - Marathi News | Andhra Pradesh News: Rename 'Jinnah Tower' to 'Abdul Kalam Tower', BJP aggressive for renaming | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जिन्ना टॉवर'चे नाव बदलून 'अब्दुल कलाम टॉवर' करा, नामांतरासाठी भाजप आक्रमक

आंध्र प्रदेशातील गुंटूर शहरात मोहम्मद अली जिन्ना यांच्या नावाचे ‘जिन्ना टॉवर’ आहे. भाजपने या टॉवरचे नाव बदलून अब्दुल कलाम टॉवर करण्याची मागणी केली आहे. ...

आपण कल्पना करतो एक आणि घडते काही वेगळेच; वाचा एका गावकऱ्याची गोष्ट! - Marathi News | One we imagine and something different happens; Read the story of a villager! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :आपण कल्पना करतो एक आणि घडते काही वेगळेच; वाचा एका गावकऱ्याची गोष्ट!

रूप, रंग, तारुण्य, पैसा, पद, प्रतिष्ठा या गोष्टी कायमस्वरूपी नसतात. गुण आणि स्वभाव चांगला असेल तर मनुष्याचा टिकाव लागू शकतो. ...

'असे' राष्ट्रपती होणे नाही! कलाम साहेबांच्या स्वाक्षरीचा 'तो' चेक एमडींनी अजून जपलाय - Marathi News | Dr APJ Abdul Kalam Never Accepted Free Gifts This Framed Cheque Is A Fitting Proof | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'असे' राष्ट्रपती होणे नाही! कलाम साहेबांच्या स्वाक्षरीचा 'तो' चेक एमडींनी अजून जपलाय

कलाम साहेबांची आज पुण्यतिथी; सर्वोच्च पदावर पोहोचूनही सर्वसामान्यांसोबतची नातं जपणारे राष्ट्रपती म्हणून कलाम देशवासीयांच्या आजही स्मरणात ...