फिर्यादी यांच्या तक्रारीवरून खालापूर पोलीस ठाण्यात भा.दं.वि कलम 452, 448, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील ३ संशयित इसमांना तात्काळ शोध घेऊन त्यांचेकडे चौकशी करून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. ...
संतोष बाळासाहेब आडके याची पुण्यातील पुरंदर तालुक्यातील दिवे येथील श्री अल्फा केमिकल्स येथे एमडी बनविण्याची फॅक्टरी असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. ...