लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

Anti corruption bureau, Latest Marathi News

जेव्हा कुंपणच शेत खातं...! गटशिक्षणाधिकाऱ्यासह दोन जण ५० हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपतच्या जाळयात  - Marathi News | Two persons including a group education officer were caught accepting bribe of Rs 50,000 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेव्हा कुंपणच शेत खातं...! गटशिक्षणाधिकाऱ्यासह दोन जण ५० हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपतच्या जाळयात 

आरटीईनुसार मिळणाऱ्या प्रवेश यादीमध्ये नाव टाकण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच घेतली. ...

कोरोनाकाळात दाेन पाेलिसांवर एसीबीचा ट्रॅप; अन्य आठ जणांवरही कारवाई! - Marathi News | ACB's trap during Corona period; Action against eight | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरोनाकाळात दाेन पाेलिसांवर एसीबीचा ट्रॅप; अन्य आठ जणांवरही कारवाई!

ACB's trap during Corona period : गत आठ महिन्यांत इतर शासकीय विभागाचे आठ अधिकारी व कर्मचारी अशा एकूण दहा जणांवर लाचप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. ...

शिरूरमध्ये ५ हजारांची लाच घेताना भूकरमापकाला रंगेहाथ पकडला - Marathi News | While taking a bribe of Rs 5,000 in Shirur, a land surveyor was caught red handed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूरमध्ये ५ हजारांची लाच घेताना भूकरमापकाला रंगेहाथ पकडला

लाचलुपत प्रतिबंधक कायद्यानुसार शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

कोरोनाकाळात सोलापूर पोलिसांची वसुली; दोन अधिकारी, तीन कर्मचारी जाळ्यात - Marathi News | Recovery of Solapur police during Corona period; Two officers, three employees in the net | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कोरोनाकाळात सोलापूर पोलिसांची वसुली; दोन अधिकारी, तीन कर्मचारी जाळ्यात

‘एसीबी’ची कारवाई : गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी पैशाची मागणी ...

शिपायाकडून घेतली २ हजारांची लाच; ग्रामसेवकासह विस्तार अधिकारी एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | Bribe of Rs 2,000 taken from a peon; Extension Officer with GramSevak in ACB's net | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिपायाकडून घेतली २ हजारांची लाच; ग्रामसेवकासह विस्तार अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

Bribe Case : तक्रारदार ग्रामपंचायत कंडारी बुद्रुक येथे शिपाई म्हणून नोकरीस असून त्यांना सन-२०१५-१६ या वित्तीय वर्षात त्यांना जादा वेतन दिले गेले होते. ...

पिंपरी चिंचवड महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांच्यासह पाच जणांना जामीन मंजूर - Marathi News | Bail granted to five persons including Pimpri-Chinchwad Municipal Corporation Standing Committee Chairman Nitin Landge | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवड महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांच्यासह पाच जणांना जामीन मंजूर

होर्डिंगची वर्क ऑर्डर मिळण्यासाठी १० लाख रूपयांची लाच मागितल्याचे प्रकरण ...

पारदर्शी कारभाराचं आश्वासन देत भाजपने सत्ता मिळविली; ५ वर्षांत ९ लाचखोरी प्रकरणं उघड झाली - Marathi News | There are also nine cases of bribery in the Municipal Corporation which promises transparent management in pimpri corporation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पारदर्शी कारभाराचं आश्वासन देत भाजपने सत्ता मिळविली; ५ वर्षांत ९ लाचखोरी प्रकरणं उघड झाली

भाजपच्या राजवटीत आजपर्यंत नऊ प्रकरणे घडली असून १२ जणांना लाच घेताना पकडले आहे. ...

Pimpri Breaking : पिंपरी चिंचवड महापालिकेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची 'रेड'; स्वीय सहाय्यक जाळ्यात - Marathi News | Pimpri Breaking : 'Raid' of Anti Corruption Department in Pimpri Chinchwad Municipal Corporation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Breaking : पिंपरी चिंचवड महापालिकेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची 'रेड'; स्वीय सहाय्यक जाळ्यात

स्थायी समिती, महापौर कार्यालयात तपासणी ...