लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

Anti corruption bureau, Latest Marathi News

आमदार राजन साळवी आज लाच लुचपत कार्यालयात राहणार हजर - Marathi News | MLA Rajan Salvi will be present today in the ACB office for inquiry | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आमदार राजन साळवी आज लाच लुचपत कार्यालयात राहणार हजर

२० जानेवारी रोजी मालमत्तेची विचारलेली माहिती अर्जासोबत भरून ती सादर करणार असल्याचे साळवी यांनी म्हटले होते. ...

पुण्यात सहकाऱ्याने मागितलेल्या लाचेसाठी काढली वर्गणी! आरोपी जाळ्यात; नेमका प्रकार काय? - Marathi News | bribe demanded by a colleague, the accused arrested by acb; What type exactly? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात सहकाऱ्याने मागितलेल्या लाचेसाठी काढली वर्गणी! आरोपी जाळ्यात; नेमका प्रकार काय?

ऑफिसमधील ऑडिटरला लाच देण्यासाठी काढली चक्क वर्गणी आपल्याच सहकाऱ्याला दिले पकडून ...

तीन तासांच्या चौकशीनंतर आमदार देशमुख म्हणतात, 'झुकेगा नही..! - Marathi News | After three hours of interrogation at NCB office Amravati, MLA Nitin Deshmukh says, 'Jhukega Nahi | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तीन तासांच्या चौकशीनंतर आमदार देशमुख म्हणतात, 'झुकेगा नही..!

एसीबीसमोर शिवसैनिकांचा ठिय्या : चार तास रंगला हायव्होल्टेज ड्रामा ...

अखेर ASP दिव्या मित्तलला अटक, तब्बल २ कोटींचे लाचप्रकरण; एसीबीने अशी केली कारवाई - Marathi News | Finally ASP Divya Mittal Arrested, 2 Crore Bribe; ACB took such action in ajmer rajasthan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अखेर ASP दिव्या मित्तलला अटक, तब्बल २ कोटींचे लाचप्रकरण; एसीबीने अशी केली कारवाई

दिव्या मित्तल यांना २ कोटी रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली. ...

बाळापूरचे आमदार नितीन देशमुख अमरावती एसीबीसमोर; कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी - Marathi News | Balapur MLA Nitin Deshmukh Amravati before ACB; 1 thousand Shiv Sainiks stationed outside the office | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बाळापूरचे आमदार नितीन देशमुख अमरावती एसीबीसमोर; कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी

1 हजारावर शिवसैनिक कार्यालयाबाहेर ठाण मांडून; अमरावती शहर पोलीस आयुक्तालायचा चोख बंदोबस्त ...

तलाठ्याचा मंडल अधिकारी झाला, ACB च्या जाळ्यात अडकला; असा लावला सापळा - Marathi News | Mandal officer of Panvel in ACB's net, such a trap was laid | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तलाठ्याचा मंडल अधिकारी झाला, ACB च्या जाळ्यात अडकला; असा लावला सापळा

पनवेल तालुक्यतील सजा सुकापूरचे तलाठी आहेत. सध्या त्यांची नेमणूक अलिबाग तहसील कार्यालय  मंडळ अधिकारी म्हणून  करण्यात आली आहे. ...

ठाकरे गटाच्या आमदाराला ‘लाचलुचपत’ची नोटीस; १७ राेजी अमरावतीत होणार चौकशी - Marathi News | ACB notice to Thackeray group MLA Nitin Deshmukh; 17 Regi will be investigated in Amravati | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ठाकरे गटाच्या आमदाराला ‘लाचलुचपत’ची नोटीस; १७ राेजी अमरावतीत होणार चौकशी

एकनाथ शिंदे यांच्या समवेत गुवाहाटी येथे गेलेले आमदार नितीन देशमुख उद्धव ठाकरे गटात माघारी फिरले हाेते. ...

वनविभागावर एसीबीची कुऱ्हाड, सॉ-मिलसाठी ५० हजारांची लाच घेताना त्रिकूट सापळ्यात - Marathi News | ACB's ax on forest department, trio in trap while taking bribe of 50 thousand for saw mill license renew | Latest beed News at Lokmat.com

बीड :वनविभागावर एसीबीची कुऱ्हाड, सॉ-मिलसाठी ५० हजारांची लाच घेताना त्रिकूट सापळ्यात

वन विभागाच्या फिरत्या पथकातील वनपाल, वनरक्षक आणि चालकास रंगेहाथ अटक ...