लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

Anti corruption bureau, Latest Marathi News

वरिष्ठांची खास मर्जी असल्याने 16 लाचखोर पोलिसांना अभय - Marathi News | 16 bribe-taking policemen are protected due to the special favor of seniors | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरिष्ठांची खास मर्जी असल्याने 16 लाचखोर पोलिसांना अभय

सात महिन्यात ९९ पोलीस एसीबीच्या जाळ्यात ...

पुणे महापालिकेच्या मीटर रिडरला २५ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले - Marathi News | A meter reader of Pune Municipal Corporation was caught red handed while accepting a bribe of 25,000 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेच्या मीटर रिडरला २५ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले

कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मंगळवारी चतु:श्रृंगी पाणीपुरवठा विभाग कार्यालयाच्या आवारात करण्यात आली ...

बीडीओंची सही पाहिजे तर दारूचे दोन खंबे द्या; दोन लाचखोर ग्रामसेवकांवर एसीबीची कारवाई - Marathi News | If signature of BDOsis required, give two bottles of alcohol; Action taken against two village servants who demanded bribe of alcohol | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बीडीओंची सही पाहिजे तर दारूचे दोन खंबे द्या; दोन लाचखोर ग्रामसेवकांवर एसीबीची कारवाई

या प्रकरणात सोमवारी बदनापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

सहा महिन्यांत राज्यातील ६३६ लाचखोर लाचलुचपत'च्या जाळ्यात, कोल्हापुरातील १९ जण - Marathi News | 636 bribe-takers in the state in the net of Anti Corruption Bureau, 19 people from Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सहा महिन्यांत राज्यातील ६३६ लाचखोर लाचलुचपत'च्या जाळ्यात, कोल्हापुरातील १९ जण

महसूल आणि पोलिस विभागातील कर्मचारी लाच घेण्यात आघाडीवर ...

भूमी अभिलेखचा लिपिक लाच घेताना रंगेहाथ पकडला; कार्यालयासमोरच एसीबीची कारवाई - Marathi News | Clerk of Land Records caught red-handed taking bribes; Action of ACB right in front of the office | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भूमी अभिलेखचा लिपिक लाच घेताना रंगेहाथ पकडला; कार्यालयासमोरच एसीबीची कारवाई

हद्द खुणा व मोजणी नक्कल देण्यासाठी ९५०० रुपयांची लाच घेताना  रंगेहाथ पकडले  ...

Kolhapur: शिक्षण सहसंचालक हेमंत कठरेंसह तिघे एसीबीच्या जाळ्यात, ३० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले - Marathi News | Joint Director of Education Hemant Kathare along with three in ACB net | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: शिक्षण सहसंचालक हेमंत कठरेंसह तिघे एसीबीच्या जाळ्यात, ३० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

शैक्षणिक वर्तुळात उडाली खळबळ ...

पहिलीच्या प्रवेशासाठी मुख्याध्यापक, लिपिकाने घेतली लाच; ‘एसीबी’ने केली कारवाई - Marathi News | The headmaster, the clerk took bribes for admission to the first standard; ACB took action | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पहिलीच्या प्रवेशासाठी मुख्याध्यापक, लिपिकाने घेतली लाच; ‘एसीबी’ने केली कारवाई

‘एसीबी’ने लिपिक आणि मुख्याध्यापक या दोघांविरुद्ध कारवाई करून ताब्यात घेण्यात आले. ...

सांगलीत महापालिका अधिकाऱ्याच्या घरात सापडली सात लाखांची रोकड, ‘लाचलुचपत’कडून झडती - Marathi News | Seven lakh cash found in Sangli municipal officer house, action taken by Anti Corruption Division | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत महापालिका अधिकाऱ्याच्या घरात सापडली सात लाखांची रोकड, ‘लाचलुचपत’कडून झडती

सव्वा लाखांची लाच घेताना मंगळवारी झाली होती कारवाई ...