लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

Anti corruption bureau, Latest Marathi News

८०० रुपयांची लाच स्वीकारताना फायरमन जाळ्यात - Marathi News | Fireman caught in the net while accepting a bribe of Rs.800 | Latest jalana News at Lokmat.com

जालना :८०० रुपयांची लाच स्वीकारताना फायरमन जाळ्यात

एक हजाराची मागणी करून तडजोडअंती ८०० रुपयांची लाच स्वीकारली. ...

आंतरजातीय विवाह अनुदानासाठी लिपिकाने घेतली आठ हजारांची लाच - Marathi News | The clerk took a bribe of eight thousand for subsidizing inter-caste marriage | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आंतरजातीय विवाह अनुदानासाठी लिपिकाने घेतली आठ हजारांची लाच

आंतरजातीय विवाह करणाऱ्या दाम्पत्यास शासनाकडून प्रोत्साहन अनुदान म्हणून ५० हजारांचे अनुदान देण्यात येते. ...

तेंदूच्या पानांप्रमाणे मोजल्या लाचेच्या नोटा.. बीडीओ फरार, पेसा समन्वयक जाळ्यात - Marathi News | Pesa coordinator in the trap of acb while accepting bribe of 1 lakh 30k, BDO absconding | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :तेंदूच्या पानांप्रमाणे मोजल्या लाचेच्या नोटा.. बीडीओ फरार, पेसा समन्वयक जाळ्यात

अहेरीत 'एसीबी'ची कारवाई: खासगी व्यक्तीमार्फत स्वीकारले एक लाख ३० हजार  ...

Kolhapur: शिक्षिकेकडून घेतली ४५ हजार रुपयाची लाच; संस्थाचालकासह मुख्याध्यापक, शिपाई लाचलुचपतच्या जाळ्यात - Marathi News | 45 thousand rupees bribe taken from teacher; Principal along with director, soldier in the net of bribery in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: शिक्षिकेकडून घेतली ४५ हजार रुपयाची लाच; संस्थाचालकासह मुख्याध्यापक, शिपाई लाचलुचपतच्या जाळ्यात

जयसिंगपूर : शिक्षिकेकडून ४५ हजार रुपयाची लाच घेतल्याप्रकरणी जयसिंगपूर शहराजवळील संजीवनी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आण्णासाहेब विभूते धरणगुत्ती विद्यामंदिर ... ...

प्लॉटचे फेरफार करण्यासाठी १७ हजारांची लाच स्वीकारतांना तलाठी एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | Talathi in the net of ACB while accepting a bribe of 17 thousand to alter the plot | Latest jalana News at Lokmat.com

जालना :प्लॉटचे फेरफार करण्यासाठी १७ हजारांची लाच स्वीकारतांना तलाठी एसीबीच्या जाळ्यात

एसीबी पथकाने एका भोजनालयात सापळा रचून तलाठ्यास लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. ...

१० हजाराची लाच स्वीकारली, अन् सहाय्यक पोलिस निरीक्षक अडकला जाळ्यात - Marathi News | A bribe of 10,000 was accepted, and the assistant police inspector was caught in the trap of acb | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :१० हजाराची लाच स्वीकारली, अन् सहाय्यक पोलिस निरीक्षक अडकला जाळ्यात

भंडारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ...

शेतकऱ्याकडून १५ हजाराची लाच घेताना पंढरपुरातील नायब तहसीलदार 'एसीबी' च्या जाळ्यात - Marathi News | Nayab Tahsildar of Pandharpur in the net of 'ACB' while taking bribe of 15 thousand from farmer | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शेतकऱ्याकडून १५ हजाराची लाच घेताना पंढरपुरातील नायब तहसीलदार 'एसीबी' च्या जाळ्यात

मागील अंदाजे सहा महिन्यापासून शेतकरी यासाठी वारंवार विनंती करत होता. ...

'५ हजार दे घरकुलाचे हप्ते देतो'; वसमत पंचायत समितीचा कंत्राटी अभियंता लाच घेताना अटकेत - Marathi News | '5000 bribes for gharkul installment'; Contract engineer of Vasmat Panchayat Samiti arrested for taking bribe | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :'५ हजार दे घरकुलाचे हप्ते देतो'; वसमत पंचायत समितीचा कंत्राटी अभियंता लाच घेताना अटकेत

लाचलुचपत पथकाची शुक्रवारी रात्री कारवाई ...