लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

Anti corruption bureau, Latest Marathi News

Pune: जप्ती आदेशाची मुदत वाढवून देण्यासाठी लाच घेणारा महसुल सहायक जाळ्यात - Marathi News | Revenue subsidiary nets bribe to extend forfeiture order pune latest crime | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जप्ती आदेशाची मुदत वाढवून देण्यासाठी लाच घेणारा महसुल सहायक जाळ्यात

तक्रारदार यांना या बँकेकडून थकीत कर्ज प्रकरणी घर जप्तीचे आदेश तहसिलदार कार्यालयामार्फत काढण्यात आले होते.... ...

वर्षभर अंधारात ठेवून वीजमीटरसाठी मागितली लाच; विद्युत तांत्रिक सहायक एसीबीच्या सापळ्यात - Marathi News | A bribe demanded for the electricity meter by keeping it in the dark for a whole year; Electrical technical assistant in the trap of ACB | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वर्षभर अंधारात ठेवून वीजमीटरसाठी मागितली लाच; विद्युत तांत्रिक सहायक एसीबीच्या सापळ्यात

वर्षभर चकरा मारायला लावूनही पैसे मागताच तरुणाला संताप अनावर झाला. ...

दारू विक्रीसाठी हवालदाराने घेतली लाच; पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारावरच एसीबीच्या अटकेत - Marathi News | Bribe taken by constable for sale of liquor; ACB put shackles at the entrance of the police station itself | Latest beed News at Lokmat.com

बीड :दारू विक्रीसाठी हवालदाराने घेतली लाच; पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारावरच एसीबीच्या अटकेत

युसूफवडगाव पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारावरच कारवाई ...

शेतकऱ्याकडून पाच हजारांची लाच घेताना सरपंचाच्या पतीला रंगेहाथ पकडले - Marathi News | The sarpanch's husband was caught red-handed while accepting a bribe of five thousand from the farmer | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शेतकऱ्याकडून पाच हजारांची लाच घेताना सरपंचाच्या पतीला रंगेहाथ पकडले

सेनगाव पोलिसांत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. ...

माजलगावनंतर बीडमध्ये एसीबीची कारवाई; १० हजार लाच घेताना महिला उपजिल्हाधिकाऱ्यास बेड्या - Marathi News | ACB action in Beed after Majalgaon; Woman Sub-District Officer Bharati Sagare of Land Acquisition handcuffed for taking bribe of 10,000 | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगावनंतर बीडमध्ये एसीबीची कारवाई; १० हजार लाच घेताना महिला उपजिल्हाधिकाऱ्यास बेड्या

तलावात गेलेल्या जमिनीसह घराचा मावेजा देण्यासाठी मागितली लाच ...

४० लाख कॅश, २ किलो सोने, ६० महागडी घड्याळे... तेलंगणात सरकारी अधिकाऱ्याकडे सापडले १०० कोटींचे घबाड! - Marathi News | telangana acb raids at ex hmda director shiva balakrishna house | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :४० लाख कॅश, २ किलो सोने... सरकारी अधिकाऱ्याकडे सापडले १०० कोटींचे घबाड!

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी जवळपास १०० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. ...

शिक्षकाकडून एक लाखांची खंडणी घेताना आरटीआय कार्यकर्ता अडकला, दीड लाख मागून मानसिक त्रास - Marathi News | RTI worker caught while extorting Rs 1 lakh from teacher, mental anguish after asking for Rs 1-5 lakh | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शिक्षकाकडून एक लाखांची खंडणी घेताना आरटीआय कार्यकर्ता अडकला, दीड लाख मागून मानसिक त्रास

ही रक्कम स्वीकारताना त्याला रंगेहात पकडण्यात आले. ...

कारकूनास लाच घेताना एसीबीने पकडले; उपविभागीय अधिकारी बाफना जेवताजेवता झाल्या फरार - Marathi News | Clerk caught taking bribe by ACB; Sub-divisional officer Neelam Bafna absconded from office | Latest beed News at Lokmat.com

बीड :कारकूनास लाच घेताना एसीबीने पकडले; उपविभागीय अधिकारी बाफना जेवताजेवता झाल्या फरार

कारवाईची माहिती समजताच अर्धवट जेवण सोडून एसडीओंची धूम ...