नाशिक : एका सुशिक्षित बेरोजगार युवकाला नोकरीला देण्यासाठी सुमारे वीस हजारांच्या लाचेची मागणी करुन लाचेली स्विकारताना सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता रामदास सोन्याबापू कांबळेसह वरिष्ठ लिपिक आप्पा शिवराम केदार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभ ...
अकोला : मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या बाजूने तपास करून, त्याची सुटका होईल या दिशेने दस्तऐवज तयार करण्यासाठी तब्बल १ लाख २0 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी मूर्तिजापूर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षक ...
तक्रारदार यांचे वडील व नातेवाईकांनी जमीनचे वाटणी होण्यासाठी दुय्यम निबंधक यांच्याकडे नोंदवलेल्या दस्ताप्रमाणे फेरफारला नोंद धरून उताºयावर नावे लावून ७/१२ उतारा देण्यासाठी राजकुमार गुरूबाळ कोळी (वय ४० तलाठी सजा लऊळ, सजा पडसाळी ता़ माढा) यांना लाचेची ...
मलकापूर: गौणखनिज वाहतुकीच्या मोबदल्यात हप्ता म्हणून ७ हजाराची लाच घेताना मलकापूरच्या पोलिस निरिक्षकासह, सहा. पोलिस निरिक्षक आणि एका पोलिस कर्मचाऱ्यास अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. ...
गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पांतर्गत येणाऱ्या मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेतील पुच्छ शाखा कालव्याच्या बांधकाम निविदा वाटपात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणातील आठ आरोपींच्या जामीन अर्जांवर शासनाने गुरुवारी विविध आक्षेप घेतले. ...