नाशिक : सातबारा उता-यावर आणेवारी लावण्यासाठी सात हजार रुपयांची मागणी करून ती स्वीकारणारा निफाड तालुक्यातील पाचोरेवणी सजा आहेरगाव येथील तलाठी लोकसेवक संजय संतू गांगोडे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (दि़ २३) रंगेहाथ पकडले़ ...
सिंचन विहिरीचा प्रस्ताव तयार करून तो मंजुरीला पाठविण्यासाठी पाच हजार रूपये स्वीकारणार्या पंचायत समितीच्या कनिष्ठ सहाय्यकाविरुध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली़ ...
वाशिम - चार प्रकारची वैद्यकीय देयके काढण्यासाठी २० हजार रुपयाच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयातील रोजगार हमी योजना कक्षाच्या सहायक लेखाधिकारी (वर्ग दोन) सीमा स्वप्नील वानखेडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथक ...
सुनावणीचा निकाल बाजूने देण्यासाठी १ लाख १५ हजार रुपये स्वीकारताना जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. एन. आर. शेळके व लेखा परिवेक्षक बब्रूवान फड यांना लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने रंगेहात पकडले. ...
तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे २० मार्च रोजी तक्रार केली़ .त्यानुसार त्याची पडताळणी करण्यात आली़. तेव्हा तडजोड म्हणून त्यांनी ३० हजार रुपये घेण्याचे मान्य केले़. ...
अकोला: आकोट तालुक्यातील कृषी विभागातील जलयुक्त शिवार योजनेतंर्गत सिमेंट नाला बांध खोलीकरणाच्या कामाचे तब्बल ११ लाख रुपयांचे देयक काढण्यासाठी खासगी कंत्राटदाराकडून सुमारे एक लाख ६० हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या आकोटचा तालुका कृषी अधिकारी मंगेश अरुण ...
मेहकर : येथील जिल्हा परिषदेच्या सिंचन उपविभागीय अधिकारी कार्यालयातील वरीष्ठ सहाय्यक दिनेश शंकर कोंडेकर यास ३ हजार रूपयाची लाच घेताना बुलडाणा लाचलुचपत विभागाने ५ मार्च रोजी रंगेहात पकडले. ...