सोलापूर : सात-बारा उतारा देण्यासाठी सव्वादोन लाख रुपयांची लाच स्वीकारणाºया तलाठ्यासह एका खासगी इसमास सक्तमजुरीची शिक्षा जिल्हा न्यायाधीश आर. व्ही. सावंत-वाघुले यांनी सुनावली.तलाठी जालिंदर कल्लप्पा सप्ताळे (वय ५३, रा. गावडेवाडी, दक्षिण सोलापूर ) याला ...
प्रतापनगर पोलीस ठाण्यातील सहायक फौजदार (एएसआय) भगवान शेजूळ यांनी पाच लाख रुपयची लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एसीबीने (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) प्रतापनगर पोलीस ठाण्यात लाच मागितल्याचा गुन्हा दाखल केला आहे. एसीबीच्या ट्रॅपची माहिती होताच शेज ...
विनापरवानगी घराचे बांधकाम करू देण्यासाठी आणि जप्त साहित्य परत करण्याकरिता एका जणाकडून ५० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागप्रमुख आणि कंत्राटी दुय्यम आवेक्षकाला रंगेहात पकड ...
सोलापूर : दोन हजार रूपयाची लाच स्वीकारताना पंढरपूर तहसिल कार्यालयातील लिपीक वसंत ईश्वर घुटुकडे (वय ४० रा़ चळे, ता़ पंढरपूर ) यास सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.यातील तक्रारदार यांना मौजे चळे जमीन गट नं ५०१/२/ब/२ मध ...
जिल्हाधिकारी कार्यालयात एका खाजगी इसमाने जमिनीबाबतचे शासकीय काम करून देतो म्हणून ५५ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ...