बेकायदेशीर मार्गाने पदाचा दुरुपयोग करून भ्रष्ट मार्गाने अपसंपदा कमविणाऱ्या शासकीय नोकरदारांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राज्यभरात १ जानेवारी ते २४ आॅक्टोबर २०१८ या कालावधीत १९ गुन्हे दाखल केले आहेत़ यामध्ये नाशिक विभागात सर्वाधिक अशा सात प्रकरणांची ...
काल दुपारी १. १५ वाजताच्या सुमारास हा सापळा एसीबीने रचला होता. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात लाचखोर पोलीस शिपाई पद्माकर आसवले (वय ४७) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ...
लाचेची मागणी करत ती स्विकारताना शासकीय कर्मचारी किंवा अधिकारी रंगेहात पकडले जातात. त्यानंतर गुन्हे दाखल होतात. त्याचप्रमाणे लाचेची मागणी करणा-यांविरोधातही गुन्हे दाखल होऊ लागले आहेत. ...
रजिस्ट्रार अजय शांताराम राणे (वय ४३) आणि सहाय्य्क लेखापाल सुधीर भालेराव (वय ४५) यांना रंगेहाथ अटक केली आहे. आज दुपारी १२. ४५ वाजताच्या सुमारास ही एसीबीने कारवाई केली आहे. अटक केलेल्या दोघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. ...
तेजमल महारु चव्हाण (वय ५५ ) असं या आरोपीचे नावं असून त्याचे मूळ पद शिरस्तेदार क्र. १ असून त्याच्याकडे नगर भूमापन कार्यालयाचा अतिरिक्त कार्यभार म्हणून वरिष्ठ लिपिक पद देण्यात आले होते. ...