लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

Anti corruption bureau, Latest Marathi News

पोलीस हवालदार ‘एसीबी’च्या जाळ्यात - Marathi News | Police hawala 'ACB' in the net | Latest beed News at Lokmat.com

बीड :पोलीस हवालदार ‘एसीबी’च्या जाळ्यात

चोरी प्रकरणातील तपासात मदत करण्यासाठी १० हजार रूपयांची लाच घेणाऱ्या बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील हवालदारास रंगेहाथ पकडले. ...

एसीबी ‘ट्रॅप’ने पोलीस प्रशासनाच्या कर्तव्यदक्षतेची लक्तरे वेशीवर - Marathi News | ACB 'Trap' on the gates of duty of police administration | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :एसीबी ‘ट्रॅप’ने पोलीस प्रशासनाच्या कर्तव्यदक्षतेची लक्तरे वेशीवर

मटका, जुगार, दारू, गुटखा, घातक शस्त्रे, जनावर तस्करी आदी अवैध धंद्यातून महिन्याकाठी लाखो रुपयांची उलाढाल असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांना २५ लाखांची भुरळ पडली. या ‘डीलिंग’चे वृत्त प्रकाशित करून ‘लोकमत’ने ‘अलर्ट’ही दिला होता. ...

बीडमध्ये दहा हजार रूपयांची लाच घेताना पोलीस हवालदार ‘एसीबी’च्या जाळ्यात - Marathi News | In the beed, 'ACB' arrested police constable in a bribe of 10 thousand rupees taken case | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये दहा हजार रूपयांची लाच घेताना पोलीस हवालदार ‘एसीबी’च्या जाळ्यात

२ तारखेला तक्रार प्राप्त होताच ‘एसीबी’ टीम दोन दिवस बीडमध्ये तळ ठोकून होती.  ...

दीपक बजाजविरुद्धचा खटला नऊ महिन्यात निकाली काढा - Marathi News | Dispose off the case against Deepak Bajaj in nine months | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दीपक बजाजविरुद्धचा खटला नऊ महिन्यात निकाली काढा

सिंधू एज्युकेशन सोसायटीचा सचिव दीपक खूबचंद बजाज व इतर आरोपींविरुद्धचा बेहिशेबी मालमत्ता बाळगण्यासंदर्भातील खटला नऊ महिन्यात निकाली काढण्यात यावा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी शुक्रवारी विशेष सत्र न् ...

लाच घेताना तलाठ्यासह मदतनीस चतुर्भुज - Marathi News | Hierarchy quadrilateral with a bribe when taking a bribe | Latest beed News at Lokmat.com

बीड :लाच घेताना तलाठ्यासह मदतनीस चतुर्भुज

जमिनीची खातेफोड करून नवीन सात बारा देण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना आष्टी तालुक्यातील वाहिरा सज्जाचे तलाठी राजेंद्र वाघ व त्यांचा मदतनीस आशिष जाधव यांना रंगेहाथ पकडण्यात आले. ...

सात बारा वर नोंदीसाठी ५० हजारांची लाच घेणारे तलाठी, कोतवाल जेरबंद  - Marathi News | caughat a talathi and kotwal who took a bribe of Rs. 50,000 for registration on sat bara | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सात बारा वर नोंदीसाठी ५० हजारांची लाच घेणारे तलाठी, कोतवाल जेरबंद 

जमिनीच्या ७/१२ वर नाव नोंद करणे व क्षेत्र नोंदी घेण्यासाठी तक्रारदारांनी भूगावच्या तलाठी कार्यालयात संपर्क साधला़. ...

मृत्युचा दाखला देण्यासाठी ५०० रुपयांची लाच घेताना शिपायाला अटक - Marathi News | person arrested for accepting a bribe of 500 rupees for passing death certificate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मृत्युचा दाखला देण्यासाठी ५०० रुपयांची लाच घेताना शिपायाला अटक

ससून रुग्णालयाच्या आवारात असलेल्या महापालिकेच्या जन्म मृत्यु नोंदणी कार्यालयातील शिपायाला ५०० रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. ...

१ कोटी लाच प्रकरण : तहसीलदार डोंगरेंसह पत्रकाराच्या पोलीस कोठडीत वाढ  - Marathi News | 1 Crore Bribery Case: Increase in police custody of Tahsildar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१ कोटी लाच प्रकरण : तहसीलदार डोंगरेंसह पत्रकाराच्या पोलीस कोठडीत वाढ 

डोंगरे यांना लाच प्रकरणी पकडल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पापडी गावी असलेल्या त्यांच्या बंगल्याची आणि बँकेतील लॉकरची झडती घेण्यात आली. ...