लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

Anti corruption bureau, Latest Marathi News

जास्त लाचखोर कोण? - Marathi News | Who is more bribe? | Latest beed News at Lokmat.com

बीड :जास्त लाचखोर कोण?

लाच मागितल्याच्या सर्वाधिक तक्रारी आणि कारवाया या महसूल विभागाच्या असल्याचे एसीबीच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. ...

शेगाव नगर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यास लाच घेताना पकडले - Marathi News | Shegaon Municipal corporation's chief officer arrested for accepting bribe | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेगाव नगर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यास लाच घेताना पकडले

शेगाव: निवासी असलेल्या प्लॉटची वाणिज्य विषयक नोंद करण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या शेगाव मुख्याधिकाऱ्यांसह रोखपालास पकडण्यात आले. ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शनिवारी सकाळी ९ वाजता केली. ...

नागपुरात एसीबीने बांधले हवालदाराचे हात - Marathi News | The Head constable's hand tight by ACB in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात एसीबीने बांधले हवालदाराचे हात

गुन्ह्यातील एक कलम कमी करून आरोपींना अटक न करण्यासाठी २० हजारांची लाच मागणाऱ्या पोलीस हवालदाराला येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने जेरबंद केले. संजय चिंतामणराव गायधने असे आरोपीचे नाव असून तो हुडकेश्वर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. ...

धक्कादायक...राज्यातील १५५ लाचखोरांचे गत एक वर्षापासून निलंबनच नाही - Marathi News |  Shocking ... 155 bribers in the state have not got suspension for one year | Latest akola News at Lokmat.com

अकोला :धक्कादायक...राज्यातील १५५ लाचखोरांचे गत एक वर्षापासून निलंबनच नाही

अकोला : शासकीय कार्यालयातील अडकलेले क ाम करण्यासाठी लाचेची मागणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या सापळ्यात लाचेची रक्कम घेताना रंगेहात अटक केलेल्या राज्यातील तब्बल १५५ लाचखोरांचे गत एक वर्षापासून निलंबन केले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली ...

महावितरणचा अतिरिक्त कार्यकारी अभियंता दोन हजारांची लाच घेताना अटक - Marathi News | MSEDCEL executive Engineer arrested for taking a bribe of Rs. 2,000 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महावितरणचा अतिरिक्त कार्यकारी अभियंता दोन हजारांची लाच घेताना अटक

अकोला: महावितरणच्या अकोला शहर विभागाचा अतिरिक्त कार्यकारी अभियंता मोरेश्वर शिरसे याला दोन हजार रुपयांची लाच घेतांना अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने मंगळवारी सकाळी ११ वाजता दुर्गा चौकातील महावितरणच्या कार्यालयातून रंगेहाथ अटक केली. ...

४ अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक तर ४० अधिकाऱी, कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवा पदक - Marathi News | 4 officers are given the President's Police Medal whereas 40 officers, employees get Excellent Service Medal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :४ अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक तर ४० अधिकाऱी, कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवा पदक

विशेष म्हणजे लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे(एसीबी) अतिरिक्त पोलीस महासंचालक बिपीन कुमार सिंग यांना राष्ट्रपती पोलीस पदक घोषित करण्यात आले आहे.  ...

शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांच्याविरुद्ध भ्रष्टाचारातून पैसा मिळविल्याचा गुन्हा दाखल - Marathi News | Filed complaint against Deputy Director of Education Ramchandra Jadhav by anti corruption beuro | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांच्याविरुद्ध भ्रष्टाचारातून पैसा मिळविल्याचा गुन्हा दाखल

त्यांची पुण्यातील कारर्किद वादग्रस्त राहिलेली आहे़. त्यातूनच ते पुण्यात शिक्षण उपसंचालक असताना त्यांच्याविरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे भ्रष्टाचाराच्या अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या़. ...

पाच हजाराची लाच घेताना वाहतूक शाखेचा शिपाई अटक - Marathi News | While taking a bribe of five thousand, the traffic police arrested | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पाच हजाराची लाच घेताना वाहतूक शाखेचा शिपाई अटक

अकोला : तेल्हारा येथील आनंद मेळाव्याचे वाहतुकीसाठी अडथळा ठरणारे अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची लाच स्विकारताना वाहतुक शाखेच्या कर्मचाऱ्यास लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी रंगेहात अटक केली. ...