पोलिसांकडे सेटिंग करण्याची बतावणी करून १५ हजार रुपयांची लाच घेताना आणि एसीबीच्या हातावर तुरी देऊन फरार झालेला रजत ठाकूर देहव्यापाराचा सूत्रधार समजला जात आहे. तो देहव्यापाराच्या प्रकरणात जामिनावर सुटला आहे. रजत एसीबीच्या चमूसमोरच फरार झाल्यामुळे या प् ...
रेतीची अवैध वाहतुकीची कारवाई टाळण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या सहायक पोलीस उपनिरीक्षकास (एएसआय) लाचलुचतपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली. विशेष म्हणजे तो उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचा ‘रायटर’ आहे. ही कारवाई सोमवारी दुपारी २ वाजत ...
खुलताबाद येथील नायब तहसीलदार यांच्यासमोर चालू शेतीसंबंधी केसचा निकाल तुमच्या बाजूने लावून देण्यासाठी पक्षकार महिलेकडे ६० हजार रुपये लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी एका वकिलाला अटक केली. ...