महापालिकेच्या मुख्यालयात एका ठेकेदारास पकडल्याची एकच चर्चा पसरली आणि त्यानंतर गोंधळ उडाला. महापालिकेत कोणत्याही अभ्यागताला दरवाजे बंद करून दुपारी तीन वाजेनंतरच या असे सुरक्षारक्षकांनी सांगितल्यानंतर आणखीन गोंधळ झाला. ...
रोहयो मंजूर झालेल्या विहिरीच्या बिलाच्या मस्टरवर स्वाक्षरी करण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना जानेगाव ग्रामपंचायतचे ग्रामसेवक गोवर्धन नरहरी धपाटे यास त्याच्या राहत्या घरासमोर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ...
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यास नोकरीत कायम करण्याच्या मोबदल्यात तीन लाख रुपयांची लाच स्वीकारणारे सभापती शिवाजी चुंभळे यांना सहकार कायद्यानुसार बाजार समितीच्या सभापतिपदावरून निलंबित का करण्यात येऊ नये, अशी कारणे दाखवा नोटीस जि ...