महावितरणचे सब स्टेशन भिवापूरच्या दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शेतकऱ्याकडून ३ हजाराची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे. ...
येथील ठाण्यातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांना लाचलुचपत विभागाने पकडल्याची कारवाई होऊन बारा दिवस होत नाही तोच शिरुरच्या सहायक निबंधक कार्यालयात लाच घेणा-या सहायक निबंधकासह लेखापरीक्षक आणि मुख्य लिपिकाला ८ हजार ५०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभा ...
शहर व ग्रामीण पोलीस दलाच्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये चाललयं तरी काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. लागोपाठ दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह सहायक उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना लाचेची रक्कम घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना रंगेहाथ ताब् ...
पोलीस ठाण्यातच तक्रारदाराकडून थेट लाचेची मागणी करून रक्कम स्वीकारताना लागोपाठ रंगेहाथ सापडलेल्या शहर व ग्रामीण पोलीस दलातील दोघे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व एका उपनिरीक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ...
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या विशेष तपास पथकाला नागपूर विभागातील सिंचन प्रकल्पांच्या २७ टेंडरमध्ये दखलपात्र गुन्हे आढळून आले आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाद्वारे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल प्रतिज्ञापत्रात ही धक्कादायक माहिती देण्य ...