लाचेसाठी हपापलेल्या एका हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अडीच हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. मनोहर प्रल्हाद पाटील (वय ५४) असे आरोपी पोलीस हवालदाराचे नाव असून तो कपिलनगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. ...
नागरिकांनी शासकिय कार्यालयात कुठल्याही कामासाठी लाच देऊ नये, तसेच कोणी लाच मागितल्यास निर्भीडपणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन कडासने यांनी केले आहे. ...