राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांची संख्या लक्षात घेऊन या समाजातील सुशिक्षित बेरोजगारांच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग खुला करण्यासाठी व त्यांच्यासाठी स्वयंरोजगाराच्या योजना राबवून त्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्याच्या हेतूने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना 1998 साली करण्यात आली. हे महामंडळ कंपनी कायदा 1956 अंतर्गत नोंदणीकृत आहे. महामंडळात बीज भांडवल कर्ज योजनेंतर्गत अर्जदारास 5 लाखापर्यंत गुंतवणुकीची प्रकल्प मर्यादा असलेल्या व्यवसायाकरिता अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येते. Read More
annasahebpatilarthikmagasvikasmahamandal, kolhapurnews आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळावरील सर्व नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याबाबतचा अद्यादेश काढण्यात आला आहे. ...
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या कामकाजाचा आढावा घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा त्यांना अध्यक्षपद बहाल केले आहे. ...
बँकांनी कर्जाच्या हमीबाबत शंका न बाळगता तात्काळ प्रकरणे मंजूर करावीत असे आवाहन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार यांनी केले. ...
बँकांना या महामंडळांतर्गत देण्यात आलेले कर्ज वाटपाचे उद्दिष्ट मार्च अखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केल्या. ...