लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, मराठी बातम्या

Annasaheb patil mahamandal, Latest Marathi News

राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांची संख्या लक्षात घेऊन या समाजातील सुशिक्षित बेरोजगारांच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग खुला करण्यासाठी व त्यांच्यासाठी स्वयंरोजगाराच्या योजना राबवून त्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्याच्या हेतूने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना 1998 साली करण्यात आली. हे महामंडळ कंपनी कायदा 1956 अंतर्गत नोंदणीकृत आहे. महामंडळात बीज भांडवल कर्ज योजनेंतर्गत अर्जदारास 5 लाखापर्यंत गुंतवणुकीची प्रकल्प मर्यादा असलेल्या व्यवसायाकरिता अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येते.
Read More
गरीब तरुणांच्या उद्यमशीलतेला 'अण्णासाहेब'चा नवा नियम अडसर, स्वप्नांना बसला खो  - Marathi News | Annasaheb Patil Economic Development Corporation's new rule hinders the entrepreneurship of poor youth | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गरीब तरुणांच्या उद्यमशीलतेला 'अण्णासाहेब'चा नवा नियम अडसर, स्वप्नांना बसला खो 

उत्पन्नाच्या प्रमाणात कर्ज मर्यादा ठरवण्याचा नवीन पायंडा ...

अण्णासाहेब पाटील महामंडळ करणार आता लाभार्थ्यांच्या व्यवसायांचे मार्केटिंग; सुरु केलाय 'हा' नवा उपक्रम - Marathi News | Annasaheb Patil Corporation will market the businesses of the beneficiaries; This new initiative has been launched | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अण्णासाहेब पाटील महामंडळ करणार आता लाभार्थ्यांच्या व्यवसायांचे मार्केटिंग; सुरु केलाय 'हा' नवा उपक्रम

महामंडळामार्फत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना आणि गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा योजना अशा दोन प्रकारात कर्ज दिले जाते. आता महामंडळाने लाभार्थ्यांच्या व्यवसायाची प्रसिद्धीसह ग्राहकांपर्यंत पोहचणे सुलभ केले आहे. ...

अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या पोर्टलवर ‘बिझनेस प्रमोशन’ टॅब; उत्पादन-सेवांची माहिती थेट ग्राहकांपर्यंत पोहोचणार - Marathi News | Business Promotion tab on Annasaheb Patil Mahamandal portal | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या पोर्टलवर ‘बिझनेस प्रमोशन’ टॅब; उत्पादन-सेवांची माहिती थेट ग्राहकांपर्यंत पोहोचणार

लाभार्थ्यांच्या व्यवसायाला नवे बळ  ...

'सारथी', 'अण्णासाहेब पाटील महामंडळ' बंद करण्याचे षडयंत्र, नरेंद्र पाटील यांचा आरोप; भुजबळांवर सोडले टीकास्त्र - Marathi News | Conspiracy to close Sarathi, Annasaheb Patil Mahamandal Narendra Patil alleges | Latest satara News at Lokmat.com

सातारा :'सारथी', 'अण्णासाहेब पाटील महामंडळ' बंद करण्याचे षडयंत्र, नरेंद्र पाटील यांचा आरोप; भुजबळांवर सोडले टीकास्त्र

म्हणून भुजबळांच्या पोटात दुखतंय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी भेट घेणार  ...

'अण्णासाहेब पाटील महामंडळा'च्या लाभार्थींत कोल्हापूर राज्यात अव्वल; आतापर्यंत किती कोटींचे कर्जवाटप झाले... जाणून घ्या - Marathi News | Kolhapur tops the list of beneficiaries of Annasaheb Patil Mahamandal in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'अण्णासाहेब पाटील महामंडळा'च्या लाभार्थींत कोल्हापूर राज्यात अव्वल; आतापर्यंत किती कोटींचे कर्जवाटप झाले... जाणून घ्या

जिल्ह्यात २० हजार तरुण बनले उद्यमी ...

सांगली जिल्ह्यातील मराठा तरुणाईची उद्योगधंद्याकडे झेप; सात वर्षांत किती कोटींचे कर्ज वाटप केले.. जाणून घ्या - Marathi News | Annasaheb Patil Economically Backward Development Corporation grants have been used to distribute loans worth Rs. 918 crore 54 lakh to 9 thousand 101 people in Sangli district in seven years through various banks | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यातील मराठा तरुणाईची उद्योगधंद्याकडे झेप; सात वर्षांत किती कोटींचे कर्ज वाटप केले.. जाणून घ्या

महामंडळाला चालू २०२५-२६ या आर्थिक वर्षात तब्बल ७५० कोटींचा निधी शासनाकडून मंजूर ...

अण्णासाहेब पाटील महामंडळातर्फे मराठवाड्यातील ३६ हजार जणांना २,८७२ कोटींचे कर्जवाटप - Marathi News | Annasaheb Patil Economically Backward Corporation distributes loans of Rs. 2,872 crore to 36 thousand people in Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अण्णासाहेब पाटील महामंडळातर्फे मराठवाड्यातील ३६ हजार जणांना २,८७२ कोटींचे कर्जवाटप

Annasaheb Patil Mahamandal: अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळामुळे बेरोजगारांना व्यवसायाच्या संधी ...

बेरोजगार बेजार! जिल्हा उद्योग केंद्र, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजनांना बँकांचा खोडा - Marathi News | Banks thwart the plans of District Industries Center, Annasaheb Patil Corporation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बेरोजगार बेजार! जिल्हा उद्योग केंद्र, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजनांना बँकांचा खोडा

जिल्हा उद्योग केंद्राची ४०, तर अण्णासाहेब महामंडळाची २५ टक्के उद्दिष्टपूर्ती ...