ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून जिल्हाभरात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली. नगर-पुणे महामार्गावर म्हसणे फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी चर्चा केल्यानंतर पंधरापैकी अकरा मागण्यांवर अण्णांची समजूत काढण्यात राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना यश मिळाले आहे. उपोषण सुरु असलेल्या रामलीला मैदानात त्यांनी अण्णांशी चर्चा केली. उरलेल्या चार मागण्यांब ...
राळेगणसिद्धीत तरुणांनी पाण्याच्या टाकीवर चढून सरकारविरोधात घोषणाबाजी सुरु केली आहे. जोपर्यंत अण्णांच्या मागण्या मंजूर होत नाही, तोपर्यंत टाकीवरुन खाली न उतरण्याचा इशारा तरुणांनी दिला आहे. ...
शेतमालाला दीडपट भाव, लोकायुक्तांची नियुक्ती यांच्यासह अनेक मागण्यांसाठी दिल्लीत रामलीला मैदानावर आंदोलनास बसलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची आज राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन केंद्रीय मंत्र्यांसोबत भेट घेणार आहेत. मात्र, या भेटीनंतर सरकार ...