Ankita Prabhu Walawalkar सोशल मीडियावर 'कोकण हार्टेड गर्ल' नावाने ओळख असलेली अंकिता प्रभू वालावलकर. अंकिता मूळची मालवणची आहे. ती आपल्या अकाऊंटवरुन जास्तीत जास्त मालवणी भाषेत बोलून त्याचा प्रसार करते. अंकिता बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात सहभागी झाली आहे. Read More
बिग बॉस मराठी ५चा ग्रँड फिनाले सुरू होण्याआधीच एक मोठी अपडेट समोर आली आहे. फिनालेआधीच बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीझनमधील टॉप ३ सदस्यांची नावं समोर आली आहेत. ...
अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, जान्हवी किल्लेकर, सूरज चव्हाण, धनंजय पोवार आणि निक्की तांबोळी हे सदस्य बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचे फायनलिस्ट आहेत. यापैकी कोण बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव कोरणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. ...
पहिल्या दिवसापासून एकत्र असलेल्या आणि बिग बॉसच्या घरात चांगली मैत्री झालेल्या अभिजीत आणि अंकितामध्ये मात्र खटके उडत आहेत. निक्कीमुळे अंकिता अभिजीतवर नाराज असल्याचं दिसत आहे. ...
Bigg Boss Marathi Season 5 : एकीकडे कडाडून भांडणाऱ्या जान्हवी आणि निक्कीमध्ये पुन्हा मैत्री झाल्याचं पाहायला मिळत आहे. अंकितामुळे जान्हवी आणि निक्कीमध्ये एकमत झाल्याचं दिसत आहे. ...