Ankita Prabhu Walawalkar सोशल मीडियावर 'कोकण हार्टेड गर्ल' नावाने ओळख असलेली अंकिता प्रभू वालावलकर. अंकिता मूळची मालवणची आहे. ती आपल्या अकाऊंटवरुन जास्तीत जास्त मालवणी भाषेत बोलून त्याचा प्रसार करते. अंकिता बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात सहभागी झाली आहे. Read More
कोकण हार्टेड गर्ल आणि बिग बॉस मराठी फेम अंकिता वालावलकरची लग्नानंतरची ही पहिलीच वटपौर्णिमा आहे. अंकिताने नवऱ्यासोबत वटपौर्णिमेचा सण साजरा केला. विशेष म्हणजे अंकितासोबत कुणालनेही तिच्यासाठी उपवास केला होता. ...
काही महिन्यांपूर्वीच अंकिताने लग्नाच्या बेडीत अडकत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. अंकिताने कुणाल भगतसह लग्नगाठ बांधली आहे. लग्नानंतर अंकिता पतीसह युरोपात फिरायला गेली आहे. ...