Ankita Prabhu Walawalkar सोशल मीडियावर 'कोकण हार्टेड गर्ल' नावाने ओळख असलेली अंकिता प्रभू वालावलकर. अंकिता मूळची मालवणची आहे. ती आपल्या अकाऊंटवरुन जास्तीत जास्त मालवणी भाषेत बोलून त्याचा प्रसार करते. अंकिता बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात सहभागी झाली आहे. Read More
बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच अंकिताची लगीनघाई सुरू झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात अंकिता लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. तिच्या केळवणालाही सुरुवात झाली असून बिग बॉसच्या घराबाहेर येताच अंकिताला नवऱ्याकडून खास सरप्राइज मिळालं आहे. ...
सूरज चव्हाण आणि अभिजीत सावंत हे बिग बॉस मराठीचे टॉप २ होते. पण, अभिजीतने ट्रॉफी जिंकली असती तर अजिबात आनंद झाला नसता, असं वक्तव्य अंकिताने घराबाहेर येताच केलं आहे. ...
Ankita Prabhu Walawalkar : बिग बॉसच्या घरात सहभागी झालेली इन्फ्लुएन्सर कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता प्रभू वालावलकर नेहमीच चर्चेत राहिली. आता बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर अंकिताच्या लग्नाबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. ...
जान्हवी किल्लेकरने ९ लाख रुपये घेत बिग बॉसच्या घरातून एक्झिट घेतली. आता कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला आहे. त्यामुळे अंकिताच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ...