Ankita Prabhu Walawalkar FOLLOW Ankita prabhu walawalkar, Latest Marathi News Ankita Prabhu Walawalkar सोशल मीडियावर 'कोकण हार्टेड गर्ल' नावाने ओळख असलेली अंकिता प्रभू वालावलकर. अंकिता मूळची मालवणची आहे. ती आपल्या अकाऊंटवरुन जास्तीत जास्त मालवणी भाषेत बोलून त्याचा प्रसार करते. अंकिता बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात सहभागी झाली आहे. Read More
अंकिताने काही दिवसांपूर्वीच नवीकोरी ऑडी कार खरेदी केली होती. ...
अंकिताच्या साखरपुड्याचे सुंदर Photos ...
अंकिताच्या हातावर कुणालच्या नावाची मेहंदी सजली आहे. ...
अंकिताच्या घरी लगीनघाई सुरू आहे. अंकिता आणि कुणालच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली असून नुकताच मेहेंदी सोहळा पार पडला. ...
कुणाल भगतने घरी मांडव पूजा केली. तुम्ही पाहिलंत का 'कोकण हार्टेड बॉय'चं घर! ...
Ankita Walawalkar : कोकणहार्टेड गर्ल अंकिता वालावलकरच्या घरी लगीनघाई सुरू झालीय. ती तिचा बॉयफ्रेंड कुणाल भगतसोबत लग्नगाठ बांधणार आहे. ...
अंकिता प्रभू वालावलकरने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करुन कुटुंबाने दिलेल्या खास सरप्राइजचा उलगडा केलाय (ankita prabhu walawalkar) ...
"सुरुवातीला कुठे होतं ओ प्रीवेडिंग पण...", अंकिताच्या कॅप्शननेही वेधलं लक्ष ...