लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंकिता प्रभू वालावलकर

Ankita Prabhu Walawalkar

Ankita prabhu walawalkar, Latest Marathi News

Ankita Prabhu Walawalkar सोशल मीडियावर 'कोकण हार्टेड गर्ल' नावाने ओळख असलेली अंकिता प्रभू वालावलकर. अंकिता मूळची मालवणची आहे. ती आपल्या अकाऊंटवरुन जास्तीत जास्त मालवणी भाषेत बोलून त्याचा प्रसार करते. अंकिता बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात सहभागी झाली आहे.
Read More
Ankita Prabhu Walawalkar : "आपल्यातली माणुसकी लयाला गेलीय का?"; अंकिताला 'भांडी घासण्याचा ट्रॉमा', बहिणी म्हणतात... - Marathi News | Bigg Boss Marathi Season 5 Kokan Hearted Girl Ankita Prabhu Walawalkar troll sister video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आपल्यातली माणुसकी लयाला गेलीय का?"; अंकिताला 'भांडी घासण्याचा ट्रॉमा', बहिणी म्हणतात...

Bigg Boss Marathi Season 5 Kokan Hearted Girl Ankita Prabhu Walawalkar : 'कोकण हार्टेड गर्ल'ला ट्रोल केल्यानंतर तिच्या बहिणी धावून आल्या आहेत. एक व्हिडीओ शेअर करत त्यांनी ट्रोलर्सना उत्तर दिलं आहे. ...