लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंकिता प्रभू वालावलकर

Ankita Prabhu Walawalkar, मराठी बातम्या

Ankita prabhu walawalkar, Latest Marathi News

Ankita Prabhu Walawalkar सोशल मीडियावर 'कोकण हार्टेड गर्ल' नावाने ओळख असलेली अंकिता प्रभू वालावलकर. अंकिता मूळची मालवणची आहे. ती आपल्या अकाऊंटवरुन जास्तीत जास्त मालवणी भाषेत बोलून त्याचा प्रसार करते. अंकिता बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात सहभागी झाली आहे.
Read More
भांडी घासण्याचा trauma असणाऱ्या अंकिताला फोटो काढायलाही आवडायचं नाही, म्हणाली- "१२वी पर्यंत मी..." - Marathi News | Ankita walawalkar kokan hearted girl who does not like to take pictures bigg boss marathi 5 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भांडी घासण्याचा trauma असणाऱ्या अंकिताला फोटो काढायलाही आवडायचं नाही, म्हणाली- "१२वी पर्यंत मी..."

कोकण हार्टेड गर्ल फेम अंकिता वालावलकरला फोटो काढायला आवडत नाही. एका मुलाखतीत तिने यामागचं कारण सांगितलं (ankita walawalkar, bigg boss marathi 5) ...

Bigg Boss Marathi Season 5 : "ओ भावोजी गप बसा, दिलेलं काम करा..."; बिग बॉसच्या घरात रंगली सासू-सुनेची धमाल - Marathi News | Bigg Boss Marathi Season 5 Ankita PrabhuWalawalkar Suraj Chavan Varsha Usgaonkar fun | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ओ भावोजी गप बसा, दिलेलं काम करा..."; बिग बॉसच्या घरात रंगली सासू-सुनेची धमाल

Bigg Boss Marathi Season 5 : घरात सासू-सुनेची धमाल पाहायला मिळत आहे. गुलीगत फेम सूरज चव्हाण आणि अंकिता प्रभू-वालावलकर यांच्यातला संवाद सर्वांचच लक्ष वेधून घेत आहे. ...

DP तुझा पाठीराखा पण त्याच्यासोबतच गेम खेळतेस..; धनंजयला नॉमिनेट केल्याने सोनाली अंकितावर चिडली - Marathi News | actress sonali patil angry on ankita walawalkar kokan hearted girl who nominate dhananjay powar dp in bigg boss marathi 5 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :DP तुझा पाठीराखा पण त्याच्यासोबतच गेम खेळतेस..; धनंजयला नॉमिनेट केल्याने सोनाली अंकितावर चिडली

काल अंकिताने नॉमिनेशन टास्कमध्ये DP दादाला नॉमिनेट केलं. त्यामुळे सोनालीने अंकितावर राग व्यक्त केलाय (ankita walawalkar, bigg boss marathi 5) ...

हम दोनो दो प्रेमी..! अभिजीत-निक्कीची जमली जोडी, अरबाज उदास तर अंकिताची सटकली; म्हणाली- 'आज कळलं...' - Marathi News | nikki tamboli and abhijeet sawant pair together jealous arbaz patel bigg boss marathi 5 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हम दोनो दो प्रेमी..! अभिजीत-निक्कीची जमली जोडी, अरबाज उदास तर अंकिताची सटकली; म्हणाली- 'आज कळलं...'

बिग बॉस मराठीचा नवीन प्रोमो व्हायरल झालाय. यात अभिजीत-निक्कीची जोडी जमली असून A टीममधील इतर सदस्यांना चेहरे पडलेले दिसत आहेत (bigg boss marathi 5) ...

DP निक्कीशी बोलायला गेला अन् B टीममध्ये वाद झाला, अंकिताने विचारला धनंजयला जाब! - Marathi News | DP dhananjay powar goes to talk to Nikki tamboli ankita walawalkar angry in bigg boss marathi 5 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :DP निक्कीशी बोलायला गेला अन् B टीममध्ये वाद झाला, अंकिताने विचारला धनंजयला जाब!

धनंजय पोवार अर्थात DP निक्कीशी बोलायला गेल्याने अंकिता चिडली असून तिने धनंजय पोवारला त्याविषयी विचारलं ...

अंकिता प्रभू वालावलकरचं आडनाव इतकं मोठं कसं? 'कोकण हार्टेड गर्ल' खुलासा करत म्हणाली... - Marathi News | Ankita Prabhu walawalkar last name so long Konkan Hearted Girl made a special disclosure | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंकिता प्रभू वालावलकरचं आडनाव इतकं मोठं कसं? 'कोकण हार्टेड गर्ल' खुलासा करत म्हणाली...

कोकण हार्टेड गर्लने सांगितला प्रभू वालावलकर या मोठ्या आडनावामागचं रहस्य. (bigg boss marathi 5) ...

लग्नाला होकार देण्याआधी अंकिताने बॉयफ्रेंडसमोर गणेशोत्सवाबद्दल ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "माझ्या आईने त्याला..." - Marathi News | ankita prabhu walawalkar put this condition to her future husband for ganesh utsav | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाला होकार देण्याआधी अंकिताने बॉयफ्रेंडसमोर गणेशोत्सवाबद्दल ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "माझ्या आईने त्याला..."

अंकिताने बॉयफ्रेंडला लग्नासाठी होकार देताना त्याच्यासमोर गणेश चतुर्थीबद्दल ही अट ठेवली होती (ankita walawalkar, bigg boss marathi 5) ...

'बिग बॉस मराठी'च्या घरात अंकिताचे डोळे पुन्हा पाणावले; ती म्हणाली,"मला नात्यांची भीती वाटते" - Marathi News | Ankita's eyes water again in 'Bigg Boss Marathi' house; She said, "I'm afraid of relationships." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस मराठी'च्या घरात अंकिताचे डोळे पुन्हा पाणावले; ती म्हणाली,"मला नात्यांची भीती वाटते"

Ankita Walawalkar : बिग बॉसच्या घरात 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकरचे डोळे पुन्हा पाणावलेले पाहायला मिळणार आहेत. ...