लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंकिता लोखंडे

अंकिता लोखंडे

Ankita lokhande, Latest Marathi News

अंकिताने पवित्र रिश्ता या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. आता ती मनकर्णिका या चित्रपटात झळकणार आहे. सुशांत रजपूतसोबत असलेले तिचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजले होते.
Read More
Naagin 4 : बॉलिवूडची ही अभिनेत्री बनणार ‘नागराणी’! निया शर्मासोबत होणार धमाकेदार एन्ट्री!! - Marathi News | naagin 4 ankita lokhande to be next naagin in ekta kapoors tv show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Naagin 4 : बॉलिवूडची ही अभिनेत्री बनणार ‘नागराणी’! निया शर्मासोबत होणार धमाकेदार एन्ट्री!!

‘नागिन’ ही मालिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली होती. आता या मालिकेचा चौथा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ...

टायगर श्रॉफच्या सिनेमात अंकिता लोखंडेची एन्ट्री, वाचा काय आहे प्रकरण - Marathi News | Tiger shroff starrer film baaghi 3 ankita lokhande play shraddha kapoor sister | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टायगर श्रॉफच्या सिनेमात अंकिता लोखंडेची एन्ट्री, वाचा काय आहे प्रकरण

साजिद नाडियादवाला 'बागी 3' सिनेमा वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार या सिनेमात आता अंकिता लोखंडेची देखील एन्ट्री झाली आहे. ...

पुन्हा एकदा 'पवित्र रिश्ता'चं झालं रियुनियन, पहा हे फोटो - Marathi News | Pavitra Rishta serial team reunion on Ganeshotsav | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुन्हा एकदा 'पवित्र रिश्ता'चं झालं रियुनियन, पहा हे फोटो

छोट्या पडद्यावरील ‘पवित्र रिश्ता’ ही मालिका खूप लोकप्रिय झाली होती. या मालिकेतील अंकिता लोखंडे, सुशांत सिंग राजपूत यांची जोडीसुद्धा लोकप्रिय झाली होती. ...

 तुझी आणि फक्त तुझीच...म्हणत रोमॅन्टिक झाली अंकिता, शेअर केलेत हॉट फोटो - Marathi News | ankita lokhande shares romantic photos on boyfriend vicky jain on his birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : तुझी आणि फक्त तुझीच...म्हणत रोमॅन्टिक झाली अंकिता, शेअर केलेत हॉट फोटो

‘मणिकर्णिका’नंतर अभिनेत्री अंकिता लोखंडेने अद्याप कुठलाही चित्रपट साईन केलेला नाही. पण म्हणून अंकिताची चर्चा कमी नाही. सध्या ती  तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. ...

'बिग बॉस मराठी'च्या घरी येणार पाहुणे - Marathi News | new guest enter in Bigg Boss house family | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस मराठी'च्या घरी येणार पाहुणे

'बिग बॉस'च्या घरी येणार पाहुणे ...

See Pics: अखेर अंकिता लोखंडेने दिली प्रेमाची कबुली, बॉयफ्रेन्डने असे केले प्रपोज!! - Marathi News | ankita lokhande has made her relationship official with boyfriend vicky jain | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :See Pics: अखेर अंकिता लोखंडेने दिली प्रेमाची कबुली, बॉयफ्रेन्डने असे केले प्रपोज!!

अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. होय, अंकिता व विकी जैन या दोघांच्या अफेअरच्या चर्चा ब-याच दिवसांपासून सुरु आहेत. पण अंकिता यावर काहीही बोलायला तयार नव्हती. पण अखेर तिने तिचे नाते जगजाहिर केले आहे. ...

सुशांत सिंगची एक्स अंकिताने खरेदी केला 8 BHKचा फ्लॅट, विक्की जैनसोबत अडकणार लग्नबेडीत ? - Marathi News | Ankita lokhande and her boy friend vicky jain books 8bhk flat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत सिंगची एक्स अंकिताने खरेदी केला 8 BHKचा फ्लॅट, विक्की जैनसोबत अडकणार लग्नबेडीत ?

अंकिता लोखंडे गेल्या काही दिवसांपासून तिच्या बॉलिवूड डेब्यूला घेऊन चर्चेत होती. सध्या ती तिच्या लग्नाच्या चर्चेला घेऊन चर्चेत आहे. ...

कन्फर्म - सुशांत सिंग राजपूतची एक्स अंकिता लोखंडे अडकणार लग्न बंधनात, बॉयफ्रेंडला किस करतानाचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Ankita lokhande seals her relationship with boyfriend vicky jain | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कन्फर्म - सुशांत सिंग राजपूतची एक्स अंकिता लोखंडे अडकणार लग्न बंधनात, बॉयफ्रेंडला किस करतानाचा व्हिडीओ व्हायरल

 बॉलिवूडमध्ये ब्रेकअप आणि पॅचअप होणं हे काही नवीन नाही. सुशांत सिंग राजपूतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेच्या आयुष्यात नव्या पार्टनरची एंट्री झाली आहे. ...