अंकिता कुंवर ही मॉडेल व अभिनेता मिलिंद सोमणची पत्नी आहे. ती मिलिंदची दुसरी पत्नी आहे. मिलिंद हा 53 वर्षांचा आहे तर अंकिताचे वय 27 वर्षे आहे. दोघांमध्ये 26 वर्षांचा फरक असूनही दोघेही रेशीमगाठीत अडकले होते. त्यामुळे या लग्नाची प्रचंड चर्चा झाली होती. मिलिंद त्याची पत्नी अंकिता कुंवरसोबतच्या फोटोंमुळे नेहमी चर्चेत येत असतो. Read More
तसेच फिटनेसबाबत नेहमी सतर्क असणारा मिलिंद सोमण बऱ्याचदा लोकांना फिटनेसचे टीप्स देत असतो. मिलिंदच्या प्रत्येक फोटोंना त्यांच्या चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळते. ...