२०१० सालापासून पार्श्वगायन व संगीत दिग्दर्शन करणारा अंकित तिवारी बॉलिवूडमधील एक लोकप्रिय पार्श्वगायक आहे. पण इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला बराच संघर्ष करावा लागला. ‘आशिकी 2’ चित्रपटामधील ‘सुन रहा है’ या गाण्यामुळे अंकित प्रसिद्धीझोतात आला. याच चित्रपटाच्या संगीतासाठी त्याला फिल्मफेअर सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक पुरस्कार व इतर अनेक पुरस्कार मिळाले. Read More