२०१० सालापासून पार्श्वगायन व संगीत दिग्दर्शन करणारा अंकित तिवारी बॉलिवूडमधील एक लोकप्रिय पार्श्वगायक आहे. पण इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला बराच संघर्ष करावा लागला. ‘आशिकी 2’ चित्रपटामधील ‘सुन रहा है’ या गाण्यामुळे अंकित प्रसिद्धीझोतात आला. याच चित्रपटाच्या संगीतासाठी त्याला फिल्मफेअर सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक पुरस्कार व इतर अनेक पुरस्कार मिळाले. Read More
Ankit Tiwari not sung a song After 2015: सुन रहा हैना तू..., तुम ही हो... या गाण्यांमुळे प्रसिद्धीच्या शिखरावर असताना अंकितच्या आयुष्यात भूकंप झाला होता. आज अंकित अनेकांच्या स्मृतीपटलावरूनही गायब झालेला आहे. याचा परिणाम असा झाला की त्याने २०१५ ते आजत ...