२०१० सालापासून पार्श्वगायन व संगीत दिग्दर्शन करणारा अंकित तिवारी बॉलिवूडमधील एक लोकप्रिय पार्श्वगायक आहे. पण इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला बराच संघर्ष करावा लागला. ‘आशिकी 2’ चित्रपटामधील ‘सुन रहा है’ या गाण्यामुळे अंकित प्रसिद्धीझोतात आला. याच चित्रपटाच्या संगीतासाठी त्याला फिल्मफेअर सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक पुरस्कार व इतर अनेक पुरस्कार मिळाले. Read More
Ankit Tiwari: बॉलिवूड गायक अंकित तिवारीला दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये खूप वाईट अनुभव आला. याचा त्याने व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...
बॉलिवूड सिंगर अंकित तिवारी सध्या जाम आनंदात आहे. त्याला कारणही तसेच आहे. होय, अंकितच्या घरी कन्यारत्न जन्मले आहे. गत २८ डिसेंबरला अंकितची पत्नी पल्लवी हिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. ...