अनिता दाते ही सध्या माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत मुख्य भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे. अनिताने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात खूप छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. एका लग्नाची तिसरी गोष्ट या मालिकेत स्पृहा जोशीच्या मैत्रिणीच्या भूमिकेत ती दिसली होती. त्यानंतर ती हलकं फुलकं या नाटकात सागर कारंडेसोबत झळकली होती. एवढेच नव्हे तर राणी मुखर्जीच्या अय्या या चित्रपटात देखील तिने एक छोटीशी भूमिका साकारली होती. Read More
Anita date: 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत अनिताने राधिका ही मध्यवर्ती भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे तिच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. ...
Kiran Mane: अभिनेते किरण माने यांना मुलगी झाली हो मालिकेतून काढल्याच्या विषयावरून गेल्या काही दिवसांपासून राज्यातील मनोरंजन क्षेत्रापासून राजकारणापर्यंत वाद सुरू आहेत. अभिनेत्री अनिता दाते यांनीही या विषयी आपले मत मांडले होते. त्यानंतर आता या विषयावर ...
कलाकार म्हणून एका भूमिकेतून वा पठडीतून बाहेर पडत स्वतःला सतत तपासणं, सुधारणं आणि वैविध्यपूर्ण काम करत राहणं गरजेचं असतं. तेच सध्या अनुभवत असल्याचे अनिता दातेने म्हटले आहे. ...