लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अनिता दाते

अनिता दाते, मराठी बातम्या

Anita date, Latest Marathi News

अनिता दाते ही सध्या माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत मुख्य भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे. अनिताने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात खूप छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. एका लग्नाची तिसरी गोष्ट या मालिकेत स्पृहा जोशीच्या मैत्रिणीच्या भूमिकेत ती दिसली होती. त्यानंतर ती हलकं फुलकं या नाटकात सागर कारंडेसोबत झळकली होती. एवढेच नव्हे तर राणी मुखर्जीच्या अय्या या चित्रपटात देखील तिने एक छोटीशी भूमिका साकारली होती.
Read More
'नवा गडी नवं राज्य' मालिकेनंतर अभिनेत्री अनिता दाते दिसणार या नाटकात - Marathi News | Actress Anita Date will be seen in this drama after the serial 'Nava Gadi Navam Rajya' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नवा गडी नवं राज्य' मालिकेनंतर अभिनेत्री अनिता दाते दिसणार या नाटकात

Anita Date : अनिता दाते लवकरच रंगभूमीवर काम करताना दिसणार आहे. ...

'कायम दुसऱ्यांना..'; मालिकेत रमाची एन्ट्री होताच सहअभिनेत्रीने उघड केलं अनिता दातेचं सिक्रेट - Marathi News | marathi-actress-kirti-pendharkar-birthday-wishes-to-anita-date-kelkar-share-special-note | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कायम दुसऱ्यांना..'; मालिकेत रमाची एन्ट्री होताच सहअभिनेत्रीने उघड केलं अनिता दातेचं सिक्रेट

Kirti Mehendale - Pendharkar: किर्तीने अनिताच्या स्वभावाविषयी एक गुपित सांगितलं आहे. ...

'नवा गडी नवं राज्य'फेम अनिता दाते,सागर देशमुख, पुष्कराज चिरपुटकरचं त्रिकूट रंगमंचावर घालणार धूमाकुळ - Marathi News | Anita Date, Sagar Deshmukh, Pushkarraj Chirputkar new drama kirkol navre will be on stage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नवा गडी नवं राज्य'फेम अनिता दाते,सागर देशमुख, पुष्कराज चिरपुटकरचं त्रिकूट रंगमंचावर घालणार धूमाकुळ

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अनिता दाते. ...

आनंदी तुमची खरंच बायको आहे? राघवच्या रिअल लाइफ चिंगीच्या प्रश्नामुळे अभिनेता झाला होता शॉक - Marathi News | Anandi is your real wife The actor was shocked by Raghav s daughter question | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आनंदी तुमची खरंच बायको आहे? राघवच्या रिअल लाइफ चिंगीच्या प्रश्नामुळे अभिनेता झाला होता शॉक

kashyap parulekar: 'या' कारमामुळे कश्यप कधीही त्याच्या लेकीला मालिका पाहू देत नाही. ...

'माझा नवरा मला घरातून हकलून देईल'; अचानकपणे असं का म्हणाली अनिता दाते? - Marathi News | Awkward Rapid Fire with marathi actress Anita Date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझा नवरा मला घरातून हकलून देईल'; अचानकपणे असं का म्हणाली अनिता दाते?

Anita Date: अनिताने सांगितलं तिच्या नवऱ्याला कोणत्या गोष्टीचा राग येतो. ...

घर बसल्या पाहता येणार 'वाळवी' चित्रपट; OTTवर या दिवशी होणार रिलीज - Marathi News | 'Vaalvi' movie that can be watched sitting at home; Released on OTT on this day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घर बसल्या पाहता येणार 'वाळवी' चित्रपट; OTTवर या दिवशी होणार रिलीज

Vaalvi Movie : स्वप्नील जोशी, सुबोध भावे, अनिता दाते-केळकर आणि शिवानी सुर्वे यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट वाळवी नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर हाऊसफुल प्रतिसाद मिळत आहे. ...

Valvi 2 : 'वाळवी'चा अनपेक्षित शेवट विसरला नसालच, आता 'वाळवी २' साठीही तयार राहा! - Marathi News | valvi marathi cinema part 2 will be coming soon director paresh mokashi announced valvi 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वाळवी'चा अनपेक्षित शेवट विसरला नसालच, आता 'वाळवी २' साठीही तयार राहा!

'वाळवी'चे दिग्दर्शक परेश मोकाशी यांचा वाढदिवस आणि चित्रपटाची सक्सेस पार्टीचे नुकतेच आयोजन करण्यात आले ...

समाजात बदल अपेक्षित असेल तर मुलांना लहापणापासूनच स्त्रियांचा आदर करायला शिकवा - अभिनेत्री अनिता दाते - Marathi News | If change is desired in society, teach children to respect women from childhood says Actress Anita Date | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :समाजात बदल अपेक्षित असेल तर मुलांना लहापणापासूनच स्त्रियांचा आदर करायला शिकवा - अभिनेत्री अनिता दाते

आगरी युथ फोरम तर्फे आयोजित करण्यात आलेल्या १८ वा अखिल भारतीय आगरी महोत्सवात ‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकेतील कलाकरांनी उपस्थिती लावली होती. ...