सिन्नर तालुक्यातील देवपूर येथे भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्याने ग्रामस्थांना भटक्या कुत्रे धुमाकूळ घालत असून त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. ...
जिल्ह्यात यंदा दुष्काळसदृश परिस्थिती आहे. सद्य:स्थितीत दोन महिने पुरेल एवढाच चारा शिल्लक असला तरी फेब्रुवारीपासून मात्र, चाराटंचाईचा सामना करावा लागेल. ...
तालुक्यातील चिंचखेडा येथील शेतकºयावर रानडुकराने अचानक हल्ला केल्याने सदरील शेतकरी गंभीर जखमी झाला आहे.१४ नोव्हेंबर रोजी हळदीच्या पिकाला पाणी देत असताना ही घटना घडली. ...
खामगाव, वन्यप्राण्यांच्या जीवाशी खेळणे किंवा स्टंटबाजी करणे हा कायद्यानं गुन्हा आहे. बुलडाणा जिल्हयातील खामगाव विभागात अशाप्रकारे सापासोबत स्टंटबाजी करतानाचा ... ...