एका दिवसात कमीत कमी पाच जनावरांवरील उपचार व त्याचा इतंभूत अहवाल एका डॉक्टरास रोज देण्याची सक्त केंद्राच्या पशुसंवर्धन विभागाने केली आहे. यामुळे आता पशुधन डॉक्टराना रोज जनावराना शोधून त्यांच्यावर औषधोपचार करावाच लागणार आहे. ...
देवळा तालुक्यातील खालप येथील शिवारात अज्ञात रोगामुळे सुमारे ३२ पेक्षा जास्त मेंढ्या मरण पावल्या असून, ५० पेक्षा अधिक मेंढ्यांना या रोगाची लागण झाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. यामुळे मेंढपाळ वर्गात चिंतेचे वातावरण असून, या रोगाची लागण इतर मेंढ्यांना ...