अनिल परब Anil Parab शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जातात. ठाकरे सरकारमध्ये परिवहन मंत्री म्हणून ते कार्यरत आहेत. २०१२ पासून ते विधान परिषदेचे सदस्य आहेत. Read More
राज्यात लवकरच प्रवाशांच्या मागणीनुसार आवश्यक त्याठिकाणी नवीन बसस्थानक तयार करण्यात येणार आहेत. सप्तशृंगगडावर येणाऱ्या भाविकांची गैरसोय लक्षात घेऊन अद्यावत सुविधांयुक्त बसस्थानकाला प्राधान्य देणार असून, शासनस्तरावरून मंजुरी देणार असल्याची ग्वाही परिवह ...
राज्य परिवहन महामंडळात कार्यरत असलेल्या मान्यताप्राप्त नोंदणीकृत कामगार संघटनांचे प्रतिनिधी आणि एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी यांची बैठक मुंबई सेंट्रल येथील एसटी महामंडळाच्या मुख्यालयात नुकतीच घेण्यात आली. ...
रुग्णांच्या नातेवाईकांसाठी ६५ लाख रुपये खर्चून विश्रांतीघर बांधण्याच्या कामाला मंजुरी प्राप्त झाली आहे. याबाबतचा प्रस्ताव त्वरित सादर करुन कामाला सुरुवात करा, असे निर्देश परिवहन, संसदीय कार्य मंत्री तथा पालकमंत्री अॅड. अनिल परब यांनी दिले. ...
मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात ज्या ठेकेदाराचे काम बरोबर नाही किंवा ज्याने बिलकूल काम केलेले नाही अशांवर सक्त कारवाई करणार, असे ठेकेदार बदलता येतात का त्याची चाचपणी होईल, असे रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांनी म्हटले आहे. ...