लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अनिल परब

Anil Parab Latest news

Anil parab, Latest Marathi News

अनिल परब  Anil Parab शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जातात. ठाकरे सरकारमध्ये परिवहन मंत्री म्हणून ते कार्यरत आहेत. २०१२ पासून ते विधान परिषदेचे सदस्य आहेत. 
Read More
"हिंमत होती म्हणून लढलो, तुमच्यासारखे पक्ष सोडून केंद्रीय मंत्री झालो नाही", नारायण राणे यांच्यावर नवाब मलिक यांचा हल्लाबोल - Marathi News | Nawab Malik slams Narayan Rane over arrest drama | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हिंमत होती म्हणून लढलो, तुमच्यासारखे पक्ष सोडून केंद्रीय मंत्री झालो नाही"

Nawab Malik : भाजपा जनतेला धोका देत आहे. लोकांची दिशाभूल करत आहे, असा आरोपही नवाब मलिक यांनी केला. ...

Anil Parab ED Notice : शिवसेना नेते अनिल परब यांना ईडीची नोटीस; अशी आली देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया - Marathi News | BJP leader Devendra Fadnavis commented on Anil Parab ED Notice | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Anil Parab ED Notice : शिवसेना नेते अनिल परब यांना ईडीची नोटीस; अशी आली देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

१०० कोटी वसुली व बडतर्फ एपीआय सचिन वाझे याने एनआयए कोठडीतून लिहिलेल्या पत्राच्या अनुषंगाने परब यांना समन्स पाठविण्यात आल्याचे सांगण्यात येते. मात्र त्यासाठी साधलेल्या ‘टायमिंग’मुळे चर्चेला उधाण आले आहे.  ...

LIVE - मातोश्री विरुद्ध राणे | Matoshree VS Rane | Anil Parab Gets ED Notice | Uddhav Thackeray - Marathi News | LIVE - Matoshri v. Rane | Matoshree VS Rane | Anil Parab Gets ED Notice | Uddhav Thackeray | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE - मातोश्री विरुद्ध राणे | Matoshree VS Rane | Anil Parab Gets ED Notice | Uddhav Thackeray

...

अनिल परब यांना ईडीची नोटीस; चौकशीसाठी उद्या हजर राहण्याची सूचना - Marathi News | ED notice to minister Anil Parab; Notice to appear tomorrow for questioning | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनिल परब यांना ईडीची नोटीस; चौकशीसाठी उद्या हजर राहण्याची सूचना

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) त्यांना समन्स बजावत येत्या मंगळवारी सकाळी ११ वाजता चौकशीला हजर राहण्याची सूचना केली आहे. ...

“असं कधीच पाहिलं नाही; आमचेच नेते आणि मंत्र्यांना टार्गेट केलं जातंय”; सुप्रिया सुळेंची टीका - Marathi News | ncp supriya sule react on ed summons anil parab in money laundering case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“असं कधीच पाहिलं नाही; आमचेच नेते आणि मंत्र्यांना टार्गेट केलं जातंय”; सुप्रिया सुळेंची टीका

अनिल परब यांना ईडीने बजावलेल्या नोटिसीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी टीकास्त्र सोडले आहे. ...

Anil Parab: “ईडीची नोटीस आलीय, पण...”; परिवहन मंत्री अनिल परब यांची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Narayan Rane vs Shivsena: "Got ED's notice Minister Anil Parab first reaction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ईडीची नोटीस आली, पण...; परिवहन मंत्री अनिल परबांची पहिली प्रतिक्रिया

आम्हाला याची अपेक्षा होती. आता कायदेशीर प्रक्रियेचा अभ्यास करून त्याचं उत्तर देईन असं अनिल परब म्हणाले आहेत. ...

“आता पळपुटेपणा न करता हिंमत असेल तर ईडीच्या चौकशीला सामोरे जा”; नितेश राणेंचा टोला - Marathi News | bjp nitesh rane react on ed summons anil parab in money laundering | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आता पळपुटेपणा न करता हिंमत असेल तर ईडीच्या चौकशीला सामोरे जा”; नितेश राणेंचा टोला

राज्याचे परिवहन मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांना ईडीने समन्स पाठवले असून, आता राजकीय नेत्यांच्या यावर प्रतिक्रिया येण्या सुरुवात झाली आहे. ...

ठाकरे सरकारला दणका! अनिल परबांच्या अडचणीत वाढ; ईडीने पाठवले समन्स - Marathi News | Thackeray slaps government! Anil Parab increase in difficulty; Summons sent by ED | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे सरकारला दणका! अनिल परबांच्या अडचणीत वाढ; ईडीने पाठवले समन्स

ED summons Maharashtra Minister Anil Parab : मनी लाउंडरिंग प्रकरणी हे समन्स चौकशीसाठी बजावण्यात आले आहे. ...